VIDEO: गुदद्वारात त्याने लपवून आणले ३ किलो वजनाचे मौल्यवान खडे - कस्टन अधिकारी चेन्नई
🎬 Watch Now: Feature Video
श्रीलंकेतील कोलंबो येथून चेन्नई विमानतळावर उतरेलल्या एका प्रवाशाला उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. या प्रवाशाने ३१ लाख किमतीचे मौल्यवान खडे चक्क गुदद्वारात लपवून आणले होते. अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या खड्यांचे वजन ३ हजार ५८ ग्रॅम आहे.