दिल्ली पाऊस : पाण्यात अडकलेल्या कारमधून चालकाला काढले बाहेर, पहा व्हिडिओ.. - दिल्ली कारमधून व्यक्तीला वाचवले व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : शहरातील झाकीर नगर भागात गुरुवारी झालेल्या पावसामुळे प्रचंड पाणी तुंबले आहे. यातच एक चारचाकी गाडी अडकली होती. जवळपास अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडालेल्या या गाडीतून ना चालकाला बाहेर येता येत होते, ना ती गाडी बाहेर काढता येत होती. अशातच स्थानिकांनी त्या चालकाची मदत करत, अगोदर त्याला गाडीतून बाहेर काढले, आणि नंतर गाडीलाही ढकलत पाण्यातून बाहेर आणले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला...