जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील! - जगभरातील प्रदूषित शहरे
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - यावर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र त्यामधील उपायांची अंमलबजावणी कितपत झाली हा खरेतर संशोधनाचाच विषय आहे. दरम्यान, एका अहवालानुसार हे समोर आले आहे, की जगभरातील दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी सहा शहरे भारतातील आहेत. त्यामुळे, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनीच गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे..