ETV Bharat / sukhibhava

COVID infections raise heart conditions : कोरोनामुळे हृदयविकाराचा धोका जास्त - journal Nature Medicine

नेचर मेडिसिन या ( journal Nature Medicine ) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षात, कोरोनापेक्षा हृदयविकार 4 टक्के अधिक लोकांमध्ये असल्याचे आढळून आले आहे.

heart conditions
heart conditions
author img

By

Published : Feb 9, 2022, 3:50 PM IST

कोरोना झालेल्या रुग्णांना संसर्ग झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून ते एक वर्षाच्या आत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे.

कोरोनाची झाल्यानंतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका असल्याचे प्रमाण वाढल्याचे संशोधकांनी दाखवून दिले. परंतु ज्यांना कधीही हृदयविकाराचा त्रास झाला नाही, त्यांना कोरोना झाल्यावर हृदयविकाराचा त्रास होत आहे. नेचर मेडिसिन या ( journal Nature Medicine ) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षात, कोरोनापेक्षा हृदयविकार 4 टक्के अधिक लोकांमध्ये आढळतो. ही संख्या 3 दशलक्ष एवढी आहे. अमेरिकेत कोरोनामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत झाली आहे.

कोरोनरी धमनी रोगाने त्रस्त

इतरांपेक्षा कोरोना झालेले लोक कोरोनरी धमनी रोगाने ग्रस्त असण्याची शक्यता 72 टक्के आहे. 63 टक्के लोकांना हृदयविकाराचा शटका येण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता 52 टक्के अधिक होती. स्ट्रोक आणि मृत्यू यासारख्या मोठ्या प्रतिकूल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता 55 टक्के होती. कोरोनामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यू होऊ शकतो. हे असे आजार आहेत, त्यांचा लोकांना आयुष्यभर परिणाम होतो," वॉशिंग्टन विद्यापीठातील औषधाचे सहायक प्राध्यापक झियाद अल-अली म्हणाले. सेंट लुईस मध्ये साथीचा रोग सुरू झाल्यापासून जगभरात 380 दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. "परिणामी, कोरोनामुळे जगभरात 15 दशलक्ष लोक (adverse cardiovascular event ) हृदयविकारांनी ग्रस्त आहेत.

कोरोनानंतर हृदयाची काळजी घेण गरजेचे

कोरोना झाल्यानंतर हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे. संशोधकांनी एक नियंत्रित डेटासेट तयार केला, ज्यात 1 मार्च 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालाावधीत कोरोना झालेल्या 153,760 लोकांची आरोग्य माहितीचा समावेश करण्यात आला. हृदयाचे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण करण्याचा सल्ला दिला जात आहे.

हेही वाचा - Xylitol Chewing Sugar Free Gum : शुगर फ्री च्युंगम खाल्याने प्रीटर्म बर्थ्स कालावधीत होते घट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.