ETV Bharat / state

जलवाहिनाला तडा गेल्याने जीवन प्राधिकरण कार्यालयासमोरच अवतरली गंगा, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय - yavatmal

गोधनी रोडवरील जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोर बीएसएनएल ४ जी (महानेट) अंडरग्राउंड वायरिंग करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्राधिकरणाच्या रोहित्राजवळ पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला तडा गेला. यामुळे रस्त्याच्या मधोमध जीवन प्राधिकरण विभागाची गंगा अवतरली आहे.

पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे रोष व्यक्त करताना नागरिक
author img

By

Published : May 10, 2019, 3:37 PM IST

यवतमाळ - एकीकडे शहराला १० ते १२ दिवसांनी जीवन प्राधिकरण विभागाकडून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोरच शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज सकाळी ११ वाजता फुटली. त्यामुळे रस्त्यावर गंगा अवतरल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. मात्र, या जलवाहिनीच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नागरिकामधून संताप व्यक्त केला जात आहे.

पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे रोष व्यक्त करताना नागरिक
गोधनी रोडवरील जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोर बीएसएनएल ४ जी (महानेट) अंडरग्राउंड वायरिंग करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्राधिकरणाच्या रोहित्राजवळ पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला तडा गेला. यामुळे रस्त्याच्या मधोमध जीवन प्राधिकरण विभागाची गंगा अवतरली आहे. यवतमाळ शहराला निलोना प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येते. जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयाला लागून असलेल्या टाकीमध्ये साठवण्यात येते. या मुख्य जलवाहिनीतून आठवडी बाजार, टांगा चौक, अवधूत वाडी, पळसवाडी, मारवाडी चौक, इंदिरा कॉटन मार्केट, तलाव फैल, माळीपुरा, टिळकवाडी यासह इतर भागात पाणीपुरवठा करण्यात येतो.जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर जलवाहिनी फुटली आहे. मात्र, प्राधिकरणाचे कुठलेही अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि बीएसएनएल विभागाचे अधिकारी अद्यापही पोहोचले नाही. याठिकाणी वाहत चाललेल्या पाण्यामुळे नागरिकांत रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Intro:मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर अवतरली गंगा
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
बीएसएनएल व जीवन प्राधिकरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरBody:यवतमाळ: एकीकडे यवतमाळ शहराला 10 ते 12 दिवसांनी जीवन प्राधिकरण विभागाकडून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोरच शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी 11 वाजता फुटल्याने रस्त्यावर गंगा अवतरल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. हे पाणी वाहून जात असल्याने या भागाततील रस्ते पूर्णता जलमय झाले आहे. पाण्याचा होत असलेला पाहून नागरिक याठिकाणी आपला राग व्यक्त करीत आहे.
गोधनी रोड वरील जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या सोमर बीएसएनएल 4g (महानेट) अंडरग्राउंड वायरिंग करण्याचे काम सुरू आहेत. हे काम सुरू असताना प्राधिकरनाच्या रोहित्र जवळ पाईपलाईन मुळे पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला तडा गेला. यामुळे रस्त्याच्या मधोमध जीवन प्राधिकरण विभागाची गंगा अवतरली आहे. यवतमाळ शहराला निलोणा प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येते. जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयाला लागून असलेल्या टाकीमध्ये साठविण्यात येते. या मुख्य जलवाहिनीतून आठवडी बाजार, टांगा चौक, अवधूत वाडी, पळसवाडी, मारवाडी चौक, इंदिरा कॉटन मार्केट, तलाव फैल, माळीपुरा, टिळकवाडी यासह इतर भागात पाणीपुरवठा करण्यात येतो.
सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही पाईपलाईन फुटली असून कार्यालयाच्या समोरच असलेल्या या ठिकाणी जीवन प्राधिकरण विभागाचे कुठलाच अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व बीएसएनएल विभागाचे अधिकारी अद्यापही पोहोचले नाही. याठिकाणी वाहत जात असलेल्या पाण्यामुळे नागरिकांत रोष निर्माण झालेला असून ही पाईपलाईन तातडीने दुरुस्त करन्याचे काम सूर करण्यात आले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.