यवतमाळ - जिल्ह्यात 21 जूनपासून 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविडची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्याला शनिवारी 44 हजार कोविशिल्ड व 11 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त झाली आहेत. 117 लसीकरण केंद्रावरून या दोन्ही लस उपलब्धतेनुसार पहिल्या व दुसऱ्या दोन्ही डोज नागरिकांना देण्यात येणार आहे.
यवतमाळ; १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
8 ते 45 वयोगटातील जवळपास 70 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून एकूण पाच लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य विभागाने पूर्ण केले आहे.
आजपासून सर्व लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा डोज
यवतमाळ - जिल्ह्यात 21 जूनपासून 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविडची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्याला शनिवारी 44 हजार कोविशिल्ड व 11 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त झाली आहेत. 117 लसीकरण केंद्रावरून या दोन्ही लस उपलब्धतेनुसार पहिल्या व दुसऱ्या दोन्ही डोज नागरिकांना देण्यात येणार आहे.
Last Updated : Jul 4, 2021, 12:07 PM IST