ETV Bharat / state

म्हातारी जिद्दीने लढली मात्र, चोराच्या भ्याड हल्ल्यापुढे निष्प्रभ ठरली

मीराबाई हरी राठोड (वय-65) असे जखमी महिलेचे नाव असून ती चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.

robber-attacked-on-old-women
मीराबाई हरी राठोड
author img

By

Published : Jan 22, 2020, 3:08 PM IST

यवतमाळ - पुसद तालुक्यातील असोली या गावातील वृद्ध महिलेवर चोरट्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यात महिलेवर विळ्याने हल्ला केल्यामुळे तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. परंतु, डोळ्याच्या ऑपरेशनसाठी महिलेला आता नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

म्हातारी जिद्दीने लढली मात्र, चोराच्या भ्याड हल्ल्यापुढे निष्प्रभ ठरली

चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी; डोळ्याच्या ऑपरेशनसाठी परवड -

मीराबाई हरी राठोड (वय-65) असे जखमी महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री चोरटे या म्हाताऱ्या महिलेच्या घरी चोरी करण्यासाठी आले असता म्हातारीने शर्तीचे प्रयत्न करून जोरदार प्रतिकार केला. मात्र, म्हातारी निष्प्रभ ठरली व चोरांच्या हल्ल्यात गंभी जखमी झाली. मीराबाई यांना उपचारासाठी पुसद ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डोळ्याच्या शस्त्रक्रियेचे ऑपरेशन थिएटर बंद होते. त्यामुळे म्हातारीला आज (बुधवारी) सकाळी नागपूरमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

हेही वाचा - सुसाईड डायरीतील त्याची अगतिकता, धडपड, आक्रोश स्तब्ध करणारा, वर्षभर सुरू होता लैंगिक अत्याचार

Intro:Body:यवतमाळ : पुसद तालुक्यातील असोली या गावातील वृद्ध महिलेवर चोरट्यांनी हल्ला करून जखमी केले. यात महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. परंतु, डोळ्याच्या ऑपरेशनसाठी महिलेला नागपूर येथे हलविण्यात आले.

मीराबाई हरी राठोड (65) असे जखमी महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरांनी या महिलेच्या घरी चोरी करण्यासाठी आले असता त्यांनी प्रतिकार केल्याने हमला करून गंभीर जखमी केले. यावेळी पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मीराबाई याना उपचारासाठी
पुसद ग्रामीण रुग्णालय येथून यवतमाळला हळवीण्यात आले. यवतमाळ शासकीय रुग्णालयात येथील डोळ्याच्या शसत्रक्रियेसाठी ऑपरेशन थेटर बंद होते. त्यामुळे महिलेला सकाळी 6 वाजता नागपूर येथे सुपर पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये पाठवीण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.