ETV Bharat / state

रिधोरा येथे वीज पडून २ बैल जागीच ठार - tree

रिधोरा येथील शेषराव जुमनाके यांच्या शेतात मशागतीची कामे चालू होती. दरमान अचानक वादळी वाऱ्यासहआ विजेचा कडकडाट सुरू झाला.  शेतामध्ये निंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलावर वीज पडून २ बैल जागीच ठार झाले.

रिधोरा येथे वीज पडून २ बैल जागीच ठार
author img

By

Published : Jun 22, 2019, 9:45 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेषराव जुमनाके यांच्या शेतात वीज पडून दोन बैल जागीच ठार झाले. आधीच पावसाअभावी संकटात सापडलेला बळीराजा आता आणखीन संकटात सापडला आहे.

रिधोरा येथील शेषराव जुमनाके यांच्या शेतात मशागतीची कामे चालू होती. दरमान अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. शेतामध्ये निंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलांच्या अंगावर वीज पडली. या घटनेत दोन्ही बैल जागीच ठार झाले. आधीच पावसाअभावी संकटात सापडलेला शेतकरी आणखीन संकटात अडकला आहे.

Intro:रिधोरा येथे वीज पडून दोन बैल जागीच ठारBody:यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रिधोरा शेषराव जुमनाके यांच्या शेतीची मशागत चालू होती. दरमान पाण्याला सुरवात झाली. शेतामध्ये मशागतीसाठी निबाच्या झाडा खाली बांधले होते. दरमान पाणी आणि वीज कडकडायला सूरवात झाली. वादळी वाऱ्यासह कडाक्याची विजसह पावसाला सुरुवात झाली. त्यात वीज 2 बैलवर पडून जागीच ठार झाले. आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा संकटात आला येन पेरणीच्या वेळेवर शेतकरी मोठा चिंतेत आला आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.