ETV Bharat / state

Yavatmal Crime : वसंतराव नाईक रुग्णालयात रुग्णाचा डॉक्टरवर हल्ला; दोन डॉक्टर जखमी - वसंतराव नाईक रुग्णालयात रुग्णाचा डॉक्टरवर हल्ला

वसंतराव नाईक रुग्णालयात रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केल्याचे समोर ( Patient attack doctor with knife ) आले आहे. चाकू हल्ल्यात दोन डॉक्टर जखमी झाले ( colleague injured in rescue act ) आहे. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Patient attack doctor
रुग्णाचा डॉक्टरवर हल्ला
author img

By

Published : Jan 6, 2023, 10:44 AM IST

Updated : Jan 6, 2023, 11:54 AM IST

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला. गुरुवारी एका रुग्णाने निवासी डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. यात दोन डॉक्टर जखमी झाले ( Patient attack doctor with knife ) आहेत. त्याबाबतची माहिती पोलीस अधिकारी बनसोडे यांनी दिल्यावर कालपासून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी ( Patient attack doctor in Yavatmal hospital ) सांगितले.

दोघे डॉक्टर जखमी : एवढेच नव्हे तर डॉक्टरच्या बचावासाठी आलेल्या अन्य एका डॉक्टरवर चाकूने हल्ला करण्यात आला. यात दोघे जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी ( Two doctor Injured In Patient attack ) सांगितले. यवतमाळचे पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी याबाबतची माहिती दिली. बुधवारी रुग्णाच्या पोटात दुखत असल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले होते. दोन निवासी डॉक्टर शस्त्रक्रिया विभागाच्या फेरी मारत असताना रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

फळे कापण्याचा चाकूने हल्ला : निवासी डॉक्टर शस्त्रक्रिया विभागाच्या फेरी मारत असताना रूग्ण फळे कापण्याचा चाकू हातात घेऊन होता. रुग्णाने डॉक्टरांना तुम्हाला फळे खायची आहेत का? विचारले. त्यावर डॉक्टरांनी रुग्णाला तपासणी करण्यास परवानगी मागितली. त्यावर रूग्णाने त्यांना नकार दिला, असे पोलिसांनी सांगितले. पुढे त्यांनी असे सांगितले की, काही वेळाने डॉक्टर रुग्णाला पाहण्यासाठी परतले असता त्याने त्यातील एकाच्या चेहऱ्यावर चाकूने हल्ला केला. सहकाऱ्याला वाचवण्यासाठी दुसरा डॉक्टर गेला असता त्याच्या बोटाला दुखापत ( colleague injured in rescue act ) झाली.

सुदैवाने मोठी दुखापत नाही : डॉक्टरांना मोठी दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांवर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाला होता. प्रवीण ढगे, बीएमसी मार्डचे अध्यक्ष यांनी हा मद्दा उटलून धरला आहे. आम्ही राज्य सरकारला रूग्णालयात सुरक्षा वाढवण्याची विनंती केली. परंतू अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. अशा हल्ल्यांचा डॉक्टर निषेध करत आहेत, असे प्रवीण ढगे म्हणाले.

नाशिकमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला : नाशिकमध्ये आत्याच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याच्या रागातून सुश्रुत हॉस्पिटलमध्ये ( Nashik Sushrut Hospital ) तीन जणांनी महिला डॉक्टरवर 29 डिसेंबरला हल्ला ( Attack on doctor in Nashik Sushrut Hospital ) केला होता. डॉक्टर प्राची पवार या दिवंगत आमदार वसंत पवार यांच्या कन्या आहेत. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संशयित अभिषेक याने गुन्ह्यात सहभागी दोघा मित्रांना प्रत्येकी 10 हजार रुपये दिल्याचेही कबूल केले होते.

Last Updated : Jan 6, 2023, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.