ETV Bharat / state

कर्जमाफी न मिळाल्याने यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाठोडा येथील शेतकरी चंदन बीबीशन कांबळे (45 वर्षे) यांनी कर्जमाफी न मिळाल्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्या
author img

By

Published : Sep 16, 2019, 10:05 AM IST

यवतमाळ - एकीकडे सरकार संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी वर्गाला कर्जमाफी झाली म्हणून सांगत फिरत आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात याचे चित्र वेगळे आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाठोडा येथील शेतकरी चंदन बीबीशन कांबळे (45 वर्षे) यांनी कर्जमाफी न मिळाल्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा - मंदी येत नाही लादली जातेय अन ही अशांततेची सुरवात -प्रकाश आंबेडकर

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याजवळ 3 एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबाचा गाडा शेतीवरच चालत होता. अंगावर असलेले कर्ज माफ न झाल्याने या शेतकऱयाने आपले जीवन संपवले आहे. घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

Intro:Body:यवतमाळ : एकीकडे सरकार संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी वर्गाला कर्जमाफी झाली म्हणून सांगतात फिरत आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात याचे चित्र वेगळे आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाठोडा येथील शेतकरी चंदन बीबीशन कांबळे (45 वर्षे) यांनी विषपरक्षण करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याजवळ 3 एकर कोरडवाहू शेती असून कुटूबाचा गाडा शेतीवरच होता. घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.