ETV Bharat / state

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद - yavatmal crime news

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जिल्ह्यातील आर्णी शहरात घडली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Sep 17, 2019, 6:29 PM IST

यवतमाळ - सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जिल्ह्यातील आर्णी शहरात घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. नरसिंग धरमसिंग जाधव (वय 59) असे बॅग चोरीला गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

हे ही वाचा - परभणीत जिल्ह्याच्या गुन्हे विषयक बातम्या फक्त एका 'क्लिक'वर

जाधव यांनी घराच्या बांधकामासाठी बँकेतून एक लाख 40 हजार रुपये काढले होते. मुख्य रस्त्यावरील एका दुकानासमोर अज्ञात चोरट्याने त्यांना पैसे पडल्याचा बनाव केला. जाधव यांनी मागे फिरून पाहिले असता चोरट्याने दुचाकीला लटकविलेली त्यांची बॅग घेऊन पोबारा केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या आरोपीचा शोध आर्णी पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा - मोलकरणीचा वृद्ध महिलेवर हल्ला; दागिने घेऊन पसार

Intro:Body:यवतमाळ : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दीड लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जिल्ह्यातील आर्णी शहरात
घडली. नरसिंग धरमसिंग जाधव (५९, रा. गांधीनगर) यांनी घराच्या बांधकामासाठी बँकेतून एक लाख ४० हजार रुपये विड्रॉल केले होते. मुख्य रस्त्यावरील एका एजंसीसमोर अज्ञात आरोपीने त्यांना तुमचे पैसे पडले असे सांगितले. इसमाने मागे फिरून पाहिले असता चोरट्याने दुचाकीला लटकविलेली त्यांची बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना सिसीटीव्ही कॅमेरा कैद झाली असून या आरोपीचा शोध आर्णी पोलीस घेत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.