ETV Bharat / state

भावना गवळींच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात - आदित्य ठाकरे

भाजप-सेना युती मजबूत असून येत्या ५० वर्षापर्यंत ही युती अशीच कायम राहील, मजबूत सरकार बनवण्यासाठी युतीला मतदान करा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
author img

By

Published : Apr 6, 2019, 11:53 AM IST

यवतमाळ - शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड एकदिलाने काम करत आहेत. मजबूत सरकार बनवण्यासाठी युतीला मतदान करा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

आदित्य ठाकेरेंची सभा

देशात मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार हवे, देशाला राहुल गांधीसारखा पंतप्रधान हवा की मोदींसारखा असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी मतदारांना विचारले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख भ्रष्टवादी असा केला. भाजप-सेना युती मजबूत असून येत्या ५० वर्षापर्यंत ही युती अशीच कायम राहील, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे संजय राठोड आणि भावना गवळी या मोठ्या नेत्या असून त्यांना मोठी जबाबदारी मिळेल, असे सांगून शिवसैनिकातील संभ्रम दुर केला.

भावना गवळी यांच्याशी विळ्या भोपळ्याचे सख्य असलेल्या संजय राठोड यांच्या मतदारसंघात मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आदित्य ठाकरे यांनी दारव्ह्यात प्रचारसभा घेतली. सभेसाठी राठोड यांना गर्दी जमविण्याचे नियोजन करावे लागले. दोन्ही नेत्यांत मनोमिलनाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. या सभेत पहिल्यांदाच राठोड समर्थक पदाधिकारी मंचावर दिसून आले.

Intro:यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी महासुलराज्यमंत्री संजय राठोड हे देखील एकदिलाने काम करीत असल्याचे सांगत मजबूत सरकार साठी युतीला मतदान करा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. Body:भावना गवळी यांच्याशी विळ्या भोपळ्याचे सख्य असलेल्या संजय राठोड यांच्या मतदारसंघात मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांनी दारव्ह्यात प्रचारसभा घेतली. करिता राठोड यांना गर्दी जमविण्याचे नियोजन करावे लागले. आणि दोन्ही नेत्यांत मनोमिलनाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. या सभेत पहिल्यांदाच राठोड समर्थक पदाधिकारी मंचावर दिसून आले. देशात मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार हवे असा प्रश्न विचारत त्यांनी मतदारांना साद घातली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चा उल्लेख भ्रष्टवादी असा करून खिल्ली देखील उडवली. देशाला राहुल गांधी सारखा पंतप्रधान हवा की मोदींसारखा या प्रश्नाचे उत्तर घेऊन त्यांनी भाजप सेना युती मजबूत असून येत्या ५० वर्षापर्यंत ही युती अशीच कायम राहील असे सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेचे संजय राठोड आणि भावना गवळी ह्या मोठ्या नेत्या असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी मिळेल असे सांगून शिवसैनिकातिल सम्बर दूर केला.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.