ETV Bharat / state

वाशिममध्ये अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू - अंकुश शंकर बहिरे

जिल्ह्यात सोयाबीन काढणीचा हंगाम असून परिसरातील मजूर न मिळाल्याने शालेय विध्यार्थी सुद्धा शेतात कामाला जात असल्याचे सगळीकडे चित्र आहे.

वाशिममध्ये अंगावर विज पडून तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Oct 6, 2019, 2:34 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर वाघी बुद्रुक येथे अंगावर विज पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना घडली आहे. अंकुश शंकर बहिरे असे मृत तरुणाचे नाव असून तो खंडाळा शिंदे येथील समाज प्रबोधन विद्यालयात 11 वी मध्ये शिकत होता.

हेही वाचा - 33 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; वाशिम मधील घटना

जिल्ह्यात सोयाबीन काढणीचा हंगाम असून परिसरातील मजूर न मिळाल्याने शालेय विध्यार्थी सुद्धा शेतात कामाला जात असल्याचे सगळीकडे चित्र आहे. शनिवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. अंकुश हा गावातीलच एका शेतात मजुरीने सोयाबीन काढणीच्या कामाला गेला होता. पाऊस सुरु झाल्याने सर्व मजूर घरी निघाले त्यांच्या सोबत अंकुश सुद्धा निघाला होता. रस्त्याने सर्वात समोर अंकुश होता. अचानक जोराचा आवाज होऊन अंकुशच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याला तातडीने वाशीम येथील रुग्णालयात हलविण्यात आले . तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - वाशिममध्ये शाळकरी विद्यार्थीनीला ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

Intro:तरुणाच्या अंगावर विज कोसळून मृत्यू

वाशि जिल्ह्यातीलशिरपूर येथून जवळच असलेल्या वाघी बु . येथील अंकुश शंकर बहिरे या तरुणाच्या अंगावर विज कोसळून मृत्यू झाला आहे .

वाशीम जिल्ह्यात सोयाबीन सोंगनीचा हंगाम असून परिसरातील मजूर न मिळाल्याने शालेय विध्यार्थी सुद्धा शेतातील सोयाबीन सोंगनीच्या कामाला जात असल्याचे सगळीकडे चित्र आहे . अंकुश हा इयत्ता ११ वी चा विध्यार्थी होता तो खंडाळा शिंदे येथील समाज प्रबोधन विध्यालयाचा विध्यार्थी आहे . आज दुपारी परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली . अंकुश हा गावातीलच एका शेतात मजुरीने सोयाबीन सोन्गानीचे कामाला गेला होता . पाऊस सुरु झाल्याने सर्व मजूर घरी निघाले त्यांचे सोबत अंकुश सुद्धा निघाला रस्त्याने सर्वात समोर अंकुशच होता अचानक जोराचा आवाज होऊन अंकुशच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याला तातडीने वाशीम येथील रुग्णालयात हलविण्यात आले . तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .Body:तरुणाच्या अंगावर विज कोसळून मृत्यू
Conclusion:तरुणाच्या अंगावर विज कोसळून मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.