ETV Bharat / state

कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करणे भोवले; दिग्दर्शकासह कलाकारांची पोलीस ठाण्यात रवानगी

वाशिममध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना जिल्ह्यातील कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करणे भोवले; दिग्दर्शकासह कलाकारांची पोलीस ठाण्यात रवानगी
author img

By

Published : Aug 15, 2019, 10:27 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करणे भोवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ११ ते १२ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधामत्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्येच रस्त्यावर २० ते ३० लोकांचा जमाव दिसल्याने पोलिसांनी ६ जणांवर कारवाई केली आहे.

कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करणे भोवले; दिग्दर्शकासह कलाकारांची पोलीस ठाण्यात रवानगी

कारंज्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयस्तंभ चौकाकडून काहीजण हातामध्ये लाकडी तलवारी व काठ्या घेऊन मुलीच्या मागे धावताना दिसले. त्यापाठोपाठ २० ते ३० लोकांचा जमाव देखील दिसला. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता ते एका चित्रपटाचे चित्रीकरण करीत असल्याची माहिती मिळाली. मात्र, यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना रस्त्यावर जमाव दिसला. त्यामुळे समशेर खान मनसुर खान (वय 48 वर्ष रा. कारंजा), जमील खान असद खान (वय 35 वर्ष रा. तऱ्हाळा), रहीम खान करीम खान (वय 34 वर्ष रा. अकोला), नमीता सिंह रामबहाद्दूर सिंह (वय 33 वर्ष रा. मीरारोड ईस्ट मुंबई), मिलींद प्रकाश भुजाडे (रा. बडनेरा) व दिपक वजुभाई सोळंकी (रा. दहीसर मुंबई) या सहा जणांविरूध्द कलम 135, 110, 112 व 117 मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. शिवाय कलम 41 (1) अन्वये नोटीस देऊन त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र देण्यात आले. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार एस. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार अधिक तपास करीत आहे.

Intro:कारंजातील मुख्य रस्त्यावर विनापरवानगी चित्रपट शुटींग करणे भोवले.....दिग्दर्शकासह कलाकारांना करावी लागली पोलीस स्टेशनची वारी...

वाशिम : कारंजा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चैकात जयस्तंभ चैकाकडून काही लोक हातामध्ये लाकडी तलवारी व काठ्या घेउुन मुलीच्या मागे धावतांना दिसले. व त्या पाठोपाठ 20 ते 30 लोकांचा जमाव दिसून आला. गस्तावरील पोलीसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता ते एका चित्रपटाचे चित्रीकरण करीत असल्याची माहिती मिळाली. परंतु यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने तसेच संपूर्ण वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 11 ते 22 आॅगस्टपर्यंत कलम 37, (1) 3 मुपो अॅक्ट नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने यातील 6 जणांवर कारंजा शहर पोलीसांनी विविध कलमानुसार कारवाई केली.....

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा शहरातील जयस्तंभ चैक ते छत्रपती शिवाजी महाराज चैकादरम्यान एका चित्रपटाचे विनापरवाना शुटींग करण्यात आले. या चित्रपटाच्या शुटींगसाठी कोणतीही परवानगी घेण्यात न आल्याने तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू असतांना एकापेक्षा अधिक लोकांचा जमाव केल्याने कारंजा शहर पोलिसांनी समशेर खान मनसुर खान वय 48 वर्ष रा. कारंजा, जमील खान असद खान वय 35 वर्ष रा. तऱ्हाळा, रहीम खान करीम खान वय 34 वर्ष रा. अकोला, नमीता सिंह रामबहाद्दूर सिंह वय 33 वर्ष रा. मीरारोड ईस्ट मुंबई, मिलींद प्रकाश भुजाडे रा. बडनेरा व दिपक वजुभाई सोळंकी रा. दहीसर मुंबई या सहा जणाविरूध्द कलम 135, 110, 112 व 117 मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. शिवाय कलम 41 (1) अन्वये नोटीस देउुन त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र देण्यात आले. सदर प्रकरणी कारंजा शहर पो स्टे चे ठाणेदार एस एम जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार अधिक तपास करीत आहे....Body:फीड सोबत आहेतConclusion:फीड सोबत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.