ETV Bharat / state

वाशिममध्ये उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात काम करताना उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील चाकोली येथे घडली. मृत शेतक-याचे नाव गोविंद सानप असे आहे.

sanap
author img

By

Published : May 8, 2019, 1:59 AM IST

वाशिम - शेतात काम करताना उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील चाकोली येथे घडली. मृत शेतक-याचे नाव गोविंद सानप असे आहे.

रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत चाकोली येथील गोविंद सानप (वय ७०) मंगळवारी आपल्या शेतात काम करत होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास उन्हाचा फटका बसून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

वाशिम जिल्ह्यात उन्हाने आधीच कहर केला असून रिसोड तालुक्यातील उष्माघाताचा हा वर्षातील पहिला बळी ठरला आहे. यामुळे इतर शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतक गोविंद सानप यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार गमावल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:वाशिम - शेतात असतांना वृद्ध शेतक - याला उन्हाचा फटका बसून उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील चाकोली येथील शेतात घडली. मृतक वृद्ध शेतक-याचे नाव गोविंद गबाजी सानप असे आहे..Body:रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चाकोली | येथील वृद्ध शेतकरी गोविंद गबाजी सानप वय वर्ष ७० वर्ष हे ७ मे ला अक्षय तृतीयाच्या दिवशी शेतात असतांना त्यांना उन्हाचा फटका बसून दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली .

वाशिम जिल्ह्यात उन्हाने आधीच कहर केला आसुन. रिसोड तालुक्यातील चाकोली येथिल उष्माघाताचा हा वर्षातील पहीला बळी ठरल्याने अनेक शेतक-या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मृतक गोविंद सानप यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय बिकट आहे.त्याच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार गमावल्या गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.Conclusion:फोटो : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.