ETV Bharat / state

असंघटित बांधकाम कामगार संघटनेचा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

वाशिममध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

असंघटित बांधकाम कामगार संघटना वाशिम
असंघटित बांधकाम कामगार संघटनेचा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
author img

By

Published : Feb 6, 2020, 4:09 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात महिलांचा लाक्षणीय सहभाग होता.

असंघटित बांधकाम कामगार संघटनेचा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

हेही वाचा... महाराष्ट्रातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी असंघटित बांधकाम कामगार संघटना (आयटक) आणि महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव आणि मजूर सहभागी झाले होते.

हेही वाचा... मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू

बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, घर बांधण्यासाठी अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातील बांधकाम कामगार, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लाक्षणीय होता. मोर्चात विविध मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या.

Intro:वाशिम...

स्लग :असंघटित बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.....

अँकर : प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी असंघटीत बांधकाम कामगार संघटना (आयटक) आणि महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय.

या मोर्चेकऱ्यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण,बांधकाम कामगारांना साहित्य वाटप तसेच घर बांधण्यासाठी अनुदान त्वरित देण्यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढला होता.या मोर्चात जिल्ह्यातील बांधकाम कामगार,शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मागण्यांच्या विविध घोषणा देण्यात आल्या...Body:असंघटित बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.....Conclusion:असंघटित बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.....
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.