वाशिम - मंगरूळपी तालुक्यातील शेलुबाजार येथे गटाराचे काम सुरू होते. या वेळी दोन साप निघाल्याने एकच धावपळ उडाली. त्यानंतर स्थानिकांनी सर्पमित्र आकाश कांबळे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी साथिदारांसह घटनास्थळी पोहचून दोन सापांना शिताफीने पकडले. यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले.
व्हिडिओ : दोन सापांना सर्पमित्रांनी दिले जीवनदान, शेलुबाजार येथील घटना - News about snakes
मंगरूळपी तालुक्यातील शेलुबाजार येथे गटाराचे काम सुरू होते. या वेळी दोन साप आढळले, त्यांना सर्पमित्रांनी जीवदान दिले.
दोन सापांना सर्पमित्रांनी दिले जीवनदान
वाशिम - मंगरूळपी तालुक्यातील शेलुबाजार येथे गटाराचे काम सुरू होते. या वेळी दोन साप निघाल्याने एकच धावपळ उडाली. त्यानंतर स्थानिकांनी सर्पमित्र आकाश कांबळे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी साथिदारांसह घटनास्थळी पोहचून दोन सापांना शिताफीने पकडले. यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले.
Intro:वाशिम
दोन सापाला सर्पमित्रांनी दिले,जीवनदान शेलुबाजार येथील घटना......
अँकर:- मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील नालीचे काम सुरू असताना दोन साप निघाल्याने एकचं धावपळ उडाली, त्यानंतर स्थानिकांनी सर्पमित्र आकाश कांबळे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तीन साथीदारासह घटनास्थळी पोहचून दोन सापाला शिताफीने पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिले.....Body:दोन सापाला सर्पमित्रांनी दिले,जीवनदान शेलुबाजार येथील घटना....Conclusion:दोन सापाला सर्पमित्रांनी दिले,जीवनदान शेलुबाजार येथील घटना....