ETV Bharat / state

मालवाहू टेम्पोला रस्त्यावर आग, सुदैवाने जीवितहानी नाही - ट्रक पेटला वाशिम

दारव्हा तालुक्यातील दूधगाव येथील अनिल राऊत हे आपल्या मालवाहू महिंद्रा मॅक्सने गावातील तूर व चना घेऊन जिल्ह्यातील कारंजा लाड मार्केटमध्ये जात होते. दरम्यान, कारंजा ते दारव्हा मार्गावरील गंगापूर फाट्यानजीक वायरिंग शॉट होऊन पीकअप वाहनाला आग लागली. या आगीत वाहन जळून खाक झाले.

pick up truck burnt gangapur
पीकअप वाहन पेट घेतादरम्यानचे दृश्य
author img

By

Published : Mar 5, 2020, 8:49 PM IST

वाशिम - वायरिंग शॉट झाल्याने पीकअप वाहनाला आग लागल्याची घटना कारंजा ते दारव्हा मार्गावरील गंगापूर या फाट्यानजीक घडली आहे. ही घटना आज घडली असून आगीत पीकअप वाहन खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीकअप वाहन पेट घेतादरम्यानचे दृश्य

दारव्हा तालुक्यातील दूधगाव येथील अनिल राऊत हे आपल्या मालवाहू महिंद्रा मॅक्सने गावातील तूर व चना घेऊन जिल्ह्यातील कारंजा लाड मार्केटमध्ये जात होते. दरम्यान, कारंजा ते दारव्हा मार्गावरील गंगापूर फाट्यानजीक वायरिंग शॉट होऊन पीकअप वाहनाला आग लागली. या आगीत वाहन जळून खाक झाले. आग लागल्यानंतर नागरिकांनी जळणाऱ्या वाहनातील तूर, चना पिकांचे पोते वाचविण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना यश आले. मात्र, वाहन जळून खाक झाले.

हेही वाचा- वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने संत्री फळबागांचे लाखोंचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.