ETV Bharat / state

विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण व सीडबॉलचे  प्रशिक्षण, 'मी वाशिमकर' ग्रुपचा उपक्रम

पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरातील  मी वाशिमकर ग्रुपने शालेय विद्यार्थ्यांसाठी  वृक्षारोपण व सीडबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.

author img

By

Published : Aug 2, 2019, 11:59 AM IST

विद्यार्थ्यांना वृक्षरोपण व सीडबॉलचा  प्रशिक्षण

वाशिम- वाढत्या तापमानामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील. यामुळेच पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरातील मी वाशिमकर ग्रुपने शालेय विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण व सीडबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. वाशिमच्या विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कुल, येथे हा प्रशिक्षण वर्ग पार पडला. या प्रशिक्षण वर्गात ३०० विद्यार्थ्यांनी मिळुन ९०० सीडबॉल बनविले.

पर्यावरण जनजागृती साठी वाशिम शहरात मी वाशिमकर ग्रूपच्यावतीने वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना सीडबॉल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गात एकूण ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना मातीच्या गोळ्यापासून सिडबॉल तयार केले. या प्रशिक्षण वर्गातून जवळपास ९०० सीड बॉल तयार करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गामुळे भविष्यात शहराची ओळख ग्रीनसिटी अशी होईल, असा आशावाद आहे. उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी वाशिमकर ग्रुप व शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Intro:विद्यार्थ्यांना वृक्षरोपण व सीडबॉलचा  प्रशिकक्षण...

वाशिम : वाशिमला ग्रीन सीटी बनविण्याच्या उद्देशाने मी वाशिमकर ग्रुपद्वारे सुरू केलेल्या वृक्षारोपण व सीडबॉलचा  प्रशिकक्षण वर्ग आज स्थानिक विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कुल, येथे पार पडले असून, यावेळी ३०० विद्यार्थ्यांनी ९०० सीड बॉल बनविले.

वाशिम शहरात मी वाशिमकर ग्रूपच्यावतीने वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आज विद्यार्थ्यांना सीडबॉल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आज आयोजित सीड बॉल प्रशिक्षणात एकूण ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.  एका-एका विद्यार्थ्याने किमान २ ते ३ असे मातीच्या गोळ्यापासून सिड बॉल तयार केले. जवळपास ९०० सीड बॉल तयार झाले आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी वाशिमकर ग्रुप व शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.