ETV Bharat / state

मॅान्टो कार्लो  कंपनीच्या चोरी गेलेल्या वस्तू मिळाल्या परत; 3 चोरटे जेरबंद

मॅान्टो कार्लो लिमिटेड या कंपनीच्या गोदामात झालेल्या चोरी प्रकरणात वाशिम ग्रामीण पोलिसांनी तीन चोरांसह  लाखो रुपयांचा इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.

author img

By

Published : Jul 24, 2019, 8:38 AM IST

चोरटे जेरबंद

वाशिम - मॅान्टो कार्लो लिमिटेड या कंपनीच्या गोदामात झालेल्या चोरी प्रकरणात वाशिम ग्रामीण पोलिसांनी तीन चोरांना गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त केले आहे.

कंत्राटदारांच्या चोरी गेलेल्या वस्तू मिळाल्या परत

मॅान्टो कार्लो लिमिटेड या कंपनीने वाशिम ते मेडशी रोडचे काम घेतले आहे. त्यांचे गोदाम सावरगाव येथे असून गोदामातुन कंपनीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी गेल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी तपासाचे चक्र फिरवून तीन चोरट्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीनही चोर वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे येथील असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Intro:कंत्राटदारांच्या चोरी गेलेल्या वस्तूसह आरोपींना अटक

ग्रामीण पोलिसांची कारवाई......

अँकर :- मॉंटो कार्लो लिमिटेड या कंपनी च्या गोडाउन मध्ये झालेल्या चोरी प्रकरणात वाशिम ग्रामीण पोलिसांनी तीन-चार यांसह लाखो रुपयांचा इलेक्ट्रॉनिक सामान जप्त केलाय

मॉंटो कार्लो लिमिटेड या कंपनीने वाशिम ते मेडशी रोडचे काम घेतले आहे. त्याचा गोडावून सावरगाव येथे असून गोडावून मधून कंपनीचे इलेक्ट्रॉनिक सामान चोरी गेल्याची फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यानंतर ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी तपासाचे चक्र फिरवून तीन चोरट्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.तीनही चोर वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे येथील असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.….Body:फीड सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.