ETV Bharat / state

'देव तारी त्याला कोण मारी', फाशी घेताना दोरी तुटल्याने वाचला जीव... - कारंजा

आजाराला कंटाळून फाशी घेताना दोरी तुटल्याने एका व्यक्तीचा जीव वाचलाय. त्यामुळे 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय कारंजा येथील लोकांना आलाय.

फाशी घेतांना दोरी तुटल्याने वाचला जीव
author img

By

Published : Jul 5, 2019, 5:31 PM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे फाशी घेत असताना दोरी तुटल्याने एकाचा जीव वाचला आहे. जिल्ह्यातील कारंजा येथील विठ्ठल इंगोले यांनी आजाराला कंटाळून झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी तुटल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

suicide attempt failed at vashim karanja
सर्वधर्म आपत्कालीन बचाव पथकाने रुग्णालयात दाखल केले

विठ्ठल इंगोले यांनी गंभीर आजाराला कंटाळून झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने दोरी तुटल्याने ते खाली पडलेले. त्यानंतर 'सर्वधर्म आपत्कालीन बचाव पथकाने' घटनास्थळी जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा जीव वाचला. त्यामुळे पुन्हा एकदा 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय वाशिमकरांना आला आहे.

कारंजा येथे फाशी घेत असताना दोरी तुटल्याने एकाचा जीव वाचला आहे

Intro:फाशी घेतांना दोरी तुटल्याने वाचला जीव...कारंजा येथील घटना

वाशिम : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कारंजा येथे आलाय आजाराला कंटाळून फाशी घेतांना दोरी तुटल्याने एका व्यक्तीचं जीव वाचलाय..

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील विठ्ठल इंगोले यांनी गंभीर आजाराला कंटाळून झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने दोरी तुटल्याने खाली पडला त्यानंतर सर्वधर्म आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले. आणि त्यांचा जीव वाचला त्यामुळं देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आलाय....Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.