ETV Bharat / state

शेतकऱ्याचा मित्र असलेल्या मांडूळाला पोलिसांनी दिले जीवदान - लही

तस्करीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापाला ताब्यात घेऊन पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले आहे.

मांडूळ दाखवताना पोलीस
author img

By

Published : Feb 22, 2019, 11:15 AM IST

वाशिम - शेतकऱ्याचा मित्र असलेले विविध जातीचे साप शहरात अंधश्रद्धेपोटी तस्करीचे शिकार होऊ लागले आहेत. असाच प्रकार वाशिम जिल्ह्यातील लही शेतशिवारात समोर आला आहे. येथे तस्करीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापाला ताब्यात घेऊन पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले.

आसेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख यांना गुप्त माहितीनुसार मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार लही शेतशिवारातील कलंदर खान यांच्या शेतातील एक सिमेंटच्या कोरड्या टाकीत तीन फूट लांबीचा आणि अंदाजे तीन किलो वजनाचा तपकिरी रंगाचा मांडूळ जातीचा साप आढळला. त्याला कोणतीही इजा न होऊ देता ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करत असेगाव पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.

Intro:शेतकऱ्यांचे मित्र असलेले विविध जातीचे साप शहरात अंधश्रद्धेपोटी तस्करीचे शिकार होऊ लागले आहेत असाच प्रकार वाशिम जिल्ह्यातील . लही शेतशिवारात समोर आला आहे आसेगाव पोलीस निरीक्षक शेख यांना गुप्त माहितीनुसार मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळताच त्या सापाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करुन वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे

Body:लही शेतशिवारातील कलंदर खान यांच्या शेतातील एक सिमेंटच्या कोरड्या टाकीतून मातीत असलेले एक तीन फूट लांबीचा तपकिरी रंगाचा अंदाजे तीन किलो वजनाचा मांडूळ जातीचा साप मिळून आल्याने त्याला कोणतीही इजा न होऊ देता ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून असेगाव पोलिसांनी वन विभागाचे ताब्यात दिले आहे

Conclusion:feed FTP : WSM_MANDUL_TASKAR

PHOTO : . input व्हाट्सअप वर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.