वाशिम - दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मेडशी येथील वृद्धाची कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्या वृद्धाच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडशी पोलीस चौकीतील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मालेगाव पोलीस ठाण्यातील एपीआयसह तीन पोलीस कर्मचारी होम क्वारंटाईन - washim malegao corona update
दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मेडशी येथील वृद्धाची कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्या वृद्धाच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडशी पोलीस चौकीतील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मालेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी होम क्वारंटाईन
वाशिम - दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मेडशी येथील वृद्धाची कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्या वृद्धाच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडशी पोलीस चौकीतील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Last Updated : Apr 5, 2020, 4:41 PM IST