वाशिम - मागील तीन वर्षांपासून कमी प्रजन्यमानामुळे मंगरुळपीर शहराला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. मात्र, यंदा मोतसावंगा प्रकल्पात 95 टक्के जलसाठा झाल्यामुळे शहरातील पिण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा जलसाठा चांगला झाल्यामुळे नागरिकांनी मोतसावंगा प्रकल्पाच जलपूजन करून आरती केली.
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच शहरवाशीयांनी केले जलपूजन - मंगरुळपीरचा पाणीप्रश्न
मोतसावंगा प्रकल्पात 95 टक्के जलसाठा झाल्यामुळे शहरातील पिण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
![मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच शहरवाशीयांनी केले जलपूजन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4533865-113-4533865-1569277698627.jpg?imwidth=3840)
शहरवासी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचं पूजन करताना
वाशिम - मागील तीन वर्षांपासून कमी प्रजन्यमानामुळे मंगरुळपीर शहराला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. मात्र, यंदा मोतसावंगा प्रकल्पात 95 टक्के जलसाठा झाल्यामुळे शहरातील पिण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा जलसाठा चांगला झाल्यामुळे नागरिकांनी मोतसावंगा प्रकल्पाच जलपूजन करून आरती केली.
शहरवासी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचं पूजन करताना
शहरवासी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचं पूजन करताना
Intro:स्लग:- मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच शहरवाशीयांनी केले जलपूजन..….
अँकर:- मागील तीन वर्षांपासून कमी प्रजन्यमानामुळे मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा पुरेसा होत नव्हता.मात्र यंदा मोतसावंगा प्रकल्पात 95 टक्के जलसाठा झाल्यामुळं शहरातील पिण्याचा प्रश्न मिटला आहे.त्यामुळं शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. यंदा जलसाठा चांगला झाल्यामुळं नागरिकांनी मोतसावंगा प्रकल्पाच जलपूजन करून आरती केली आहे.
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ही महा आरती व पूजान करण्यात आले असून या पूजेसाठी शहरातील महिला व शिवराज मित्र मंडळ कार्य कर्ते उपस्थित होते..Body:मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच शहरवाशीयांनी केले जलपूजन..….Conclusion:मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच शहरवाशीयांनी केले जलपूजन..….