ETV Bharat / state

वाशिमच्या सुपखेला फाट्याजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात; एकजण ठार

अमरावती महामार्गावरील सुपखेला फाटा जवळ रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान कार व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल तोताराम बजाज (रा. आयुडीपी कॉलनी, वय ५८ वर्ष) असे मृताचे नाव आहे.

author img

By

Published : Jun 21, 2021, 10:18 AM IST

सुपखेला फाट्या जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात ; एकजण ठार

वाशिम - अमरावती महामार्गावरील सुपखेला फाटा जवळ रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान कार व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल तोताराम बजाज (रा. आयुडीपी कॉलनी, वय ५८ वर्ष) असे मृताचे नाव आहे.

वाशिम येथील रहिवासी असलेले अनिल बजाज हे अमरावती येथून कारने वाशिमकडे येत होते. दरम्यान, वाशिमपासून जवळच असलेल्या सुपखेला जवळ ट्रक व कारची धडक झाली. या अपघातात बजाज यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाशिमच्या सुपखेला फाट्याजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.