ETV Bharat / state

कैद्यांना राखी बांधून वाशिम कारागृहात अनोखे रक्षाबंधन; 'मी वाशिमकर ग्रुप'चा उपक्रम

वाशिमयेथील कारागृहात 'मी वाशिमकर ग्रुप'च्यावतीने कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या उपक्रमात स्थानिक, वाशिमकर ग्रुपच्या महिला सदस्य आणि विद्यार्थिनीचाही सहभाग घेतला.

author img

By

Published : Aug 17, 2019, 11:33 PM IST

Updated : Aug 17, 2019, 11:39 PM IST

कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे; 'मी वाशिमकर ग्रुप'चा उपक्रम

वाशिम - येथील कारागृहात 'मी वाशिमकर ग्रुप'च्यावतीने कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या उपक्रमात स्थानिक, वाशिमकर ग्रुपच्या महिला सदस्य आणि विद्यार्थिनीचाही सहभाग होता.

कैद्यांना राखी बांधून वाशिम कारागृहात अनोखे रक्षाबंधन; 'मी वाशिमकर ग्रुप'चा उपक्रम

अनेक वर्षांपासून शिक्षा भोगत असणारे बंदी या कारागृहात आहेत. कुणी खुनाच्या गुन्ह्यात तर कुणी चोरीच्या गुन्ह्यात येथे शिक्षा भोगत आहे. घरापासून आणि समाजापासून तुटलेल्या या कैद्यांना मानवतेचा दृष्टिकोन ठेवून 'मी वाशिमकर ग्रुप'ने बहिण आणि भाऊ मिळवून दिले. कित्येक वर्षांपासून घर न पाहणारे तुरुंगातील कैदी या अभिनव उपक्रमाने भारावले आहेत.

Intro:कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

वाशिम येथील कारागृह येथे मी वाशीमकर ग्रुपच्यावतीने वतीने कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.या वेळी कारागृहात बंदी असणाऱ्या पुरुष कैद्यांना राखी बांधून रक्षण करण्याचे वचन घेतले. या उपक्रमात स्थानिक वाशिम कर ग्रुपचे महिला सदस्य व विद्यर्थ्यांनीही सहभाग घेतला..

अनेक वर्षांपासून शिक्षा भोगत असणारे बंदी या कारागृहात आहे. कुणी खुनाच्या गुन्ह्यात तर कुणी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. घरापासून व समाजापासून तुटलेल्या या बंदींना मानवतेचा दृष्टिकोन ठेऊन मी वाशीमकर ग्रुप ने बहिण आणि भाऊ मिळवून दिले आहेत. कित्येक वर्षांपासून घर न पाहणारे तुरुंगातील बंदी या अभिनव उपक्रमाने चांगलेच भारावले आहेत. रक्षाबंधन हा अभिनव उपक्रम कारागृहात घेण्यात आला. बंदी पुरुषांना राखी बांधली. Body:फीड सोबत आहेतConclusion:फीड सोबत आहेत
Last Updated : Aug 17, 2019, 11:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.