ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा पिकाचे नुकसान - risod

बऱ्याच दिवसापासून असलेल्या उन्हाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, अवकाळी पावसाचा फटका फळपिकांना बसत आहे.

वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा पिकाचे नुकसान
author img

By

Published : Apr 4, 2019, 8:38 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील रिसोड व मंगरूळपीर तालुक्यासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे आंब्यांच्या बागांचे नुकसान होत आहे. बऱ्याच दिवसापासून असलेल्या उन्हाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, अवकाळी पावसाचा फटका फळपिकांना बसत आहे.

वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा पिकाचे नुकसान

या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे ऐन विक्रीच्या वेळी आंबा गळतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Intro:Anc : वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मंगरूळपीर तालुक्यासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झालीय अचानक आलेल्याला या पावसामुळे आंबा पिकांच नुकसान या पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता आहेBody:या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे,त्यामुळं येन विक्रीच्या वेळी आंबा गळतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.यामुळे महसूल प्रशासन ने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.Conclusion:Feed : सोबत आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.