ETV Bharat / state

नाफेडचे रखडलेले पैसे १५ ऑगस्टपर्यंत परत द्या, अन्यथा.. - gyaneshwar aawchar

शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेंतर्गत, जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर हरभरा विक्री केला होता. मात्र, त्यांना आपल्या शेतमालाचे अद्याप पैसे मिळाले नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शेतकरी
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:25 AM IST

वाशिम- शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेंतर्गत जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये ऑनलाईन नोंदणी करून आपला शेतमाल विक्री केला होता. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या शेतमालाचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे, तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट पर्यंत पैसे न मिळाल्यास आत्मदहन कारण्याचा ईशारा, निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

माहिती देताना शेतकरी

ज्ञानेश्वर उत्तम आवचार, गोपाल प्रकाश पारीसकर व नारायण नामदेव गोटे, असे पीडित शेतकऱ्यांची नावे आहेत. बाजारात शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेंतर्गत, जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर हरभरा विक्री केला होता. मात्र, त्यांना आपल्या शेतमालाचे अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना १५ अगस्टपूर्वी पैसे जमा न झाल्यास सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

Intro:नाफेडचे रखडलेले पैसे 15 ऑगस्ट पर्यंत द्या...अन्यथा आत्मदहनाचा इशारा

अँकर:- बाजारात शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2018 मध्ये ऑनलाईन नोंदणी करून आपला शेतमाल विक्री केला.मात्र या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे रिसोड तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना येत्या 15 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळाले नाही तर आत्मदहन कारणार असल्याचे निवेदन जिल्हा अधिकारी यांना दिले आहे..

ज्ञानेश्वर उत्तम आवचार गोपाल प्रकाश पारीसकर व नारायण नामदेव गोटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे बाजारात शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर हरभरा विक्री केली होती.मात्र 2018 मध्ये रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आपला शेतमाल विक्री केला.मात्र या शेतकऱ्यांना अध्याप पैसे मिळाले नाहीत.त्यामुळं या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून उपयोग झाला नाही.त्यामुळं आज रिसोड तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना 15 अगस्ट पूर्वी आमचे पैसे जमा नाही झाले तर साहमूहिक आत्मदेहन करण्याचा इशारा दिला आहे...Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.