ETV Bharat / state

दुष्काळात संत्रा बागेला टँकरने पाणी देण्याची वेळ; शेतकरी अडचणीत

जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असून फळबागा करपत आहेत. मालेगाव तालुक्यातील विशाल राऊत हे टँकरने पाणी विकत घेऊन संत्रा बाग जगवत आहेत. त्यामुळे त्यांना बाग जगविण्यासाठी सात लाख रुपये खर्च येणार आहे.

संत्रा बागेला टँकरने पाणी देताना शेतकरी
author img

By

Published : May 20, 2019, 12:00 AM IST

वाशिम- जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असून फळबागा करपत आहेत. मालेगाव तालुक्यातील विशाल राऊत हे टँकरने पाणी विकत घेऊन संत्रा बाग जगवत आहेत. त्यामुळे त्यांना बाग जगविण्यासाठी सात लाख रुपये खर्च येणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दुष्काळात संत्रा बागेला टँकरने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील विशाल राऊत यांनी १० वर्षांपूर्वी १५ एकरांवर संत्रा बागेची लागवड केली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात कमी पर्जन्य मानामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक फळबागा करपत आहेत. फळबाग जगविण्यासाठी राऊत यांनी टँकर लावले असून एका टँकरचे पाणी दहा झाडांना पुरत असल्याने एक झाडाला १५० रुपये खर्च येत आहे.

Intro:अँकर:- वाशिम जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असून फळबागा करपत आहेत.मालेगाव तालुक्यातील विशाल राऊत यांनी संत्रा बाग जगविण्यासाठी टँकरने विकत घेऊन पाणी देत आहेत.त्यामुळं त्यांना बाग जगविण्यासाठी सात लाख रुपये खर्च येणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव मदत दयावी अशी मागणी करण्यात येत आहे.....

Body:व्हीओ:- मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील विशाल राऊत यांनी 10 वर्षांपूर्वी 15 एकरांवर संत्रा बागेची लागवड केली आहे. मात्र गेल्या तीन वर्षात कमी प्रजण्यामानामुळं दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा तर कहरच केला असून अनेक फळबागा करपत आहेत.फळबाग जगविण्यासाठी राऊत यांनी टँकर लावले असून एका टँकर मध्ये दहा झाडाला पाणी पुरत असल्यानं एक झाडाला 150 रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात....
Conclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.