ETV Bharat / state

वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात - मतदान

जिल्हा परिषदेच्या 52 सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

मतदान यादीत नाव शोधताना मतदार
मतदान यादीत नाव शोधताना मतदार
author img

By

Published : Jan 7, 2020, 10:02 AM IST

वाशिम - जिल्हा परिषदेच्या 52 सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी आज (दि. 7 जाने.) मतदानाला सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 852 मतदान केंद्रांवर 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान शांततेत पार पडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - पक्षीमित्र संमेलनानिमित्त सायकलने 800 किलोमीटरचा प्रवास

Intro:स्लग:- जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात.....

अँकर:-वाशिम जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. 52 जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी आज मतदान होणार असून,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 852 मतदान केंद्रावर 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदान शांततेत पार पडावं यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.....Body:जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात.....
Conclusion:जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात.....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.