ETV Bharat / state

बँक व्यवस्थापकास मारहाण; घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद

अनसिंग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून गणेश कापसे यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. हे कर्ज मागील काही दिवसांपासून एनपीए झाले आहे. शाखा व्यवस्थापक संजय तळेगावकर हे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यासोबत गणेश कापसे यांच्या घरी वसुली करीता गेले होते.

bank manager beaten by youngster in buldana case filed
बँक व्यवस्थापकास मारहाण; घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद
author img

By

Published : Feb 7, 2020, 8:25 AM IST

वाशिम - थकीत कर्ज वसुलीकरीता घरी आल्याचा राग मनात ठेवून बँकेच्या कार्यालयात जाऊन बँक व्यवस्थापकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना अनसिंग येथे घडली. मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बँक व्यवस्थापकास मारहाण; घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद

अनसिंग येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून गणेश कापसे यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. हे कर्ज मागील काही दिवसांपासून एनपीए झाले आहे. शाखा व्यवस्थापक संजय तळेगावकर हे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यासोबत गणेश कापसे यांच्या घरी वसुलीकरीता गेले होते. तर आमच्या घरी वसुलीकरीता का आले? या गोष्टीचा राग मनात ठेवून गणेश कापसेचा भाऊ अंकुश कापसे याने आपल्या साथीदारांसह बँकेच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापक संजय तलेगावकर यांना मारहाण केली.

हेही वाचा - संतापजनक ! चंद्रपूरात आजोबाकडून सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण

ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरु आहे.

Intro:बँक व्यवस्थापकास मारहाण...घटना सीसीटीवी मध्ये कैद

अँकर:- थकीत कर्ज वसुली करीता घरी आल्याचा राग मनात ठेवून बँकेच्या कार्यालयात जाऊन बँक व्यवस्थापकास मारहाण करण्यात आल्याची घटना वाशीम जिल्ह्याच्या अनसिंग येथे घडली. घटना cctv कॅमेऱ्यात कैद झालेली झाली आहे

अनसिंग येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँके कडून गणेश कापसे यांनी शैक्षणिक कर्ज घेतले असून हे कर्ज मागील काही दिवसांपासून एनपीए झाल्याने शाखा व्यवस्थापक संजय तळेगावकर हे बँकेच्या वसुली अधिकाऱ्या सोबत गणेश कापसे यांच्या घरी वसुली करीता गेले होते आमच्या घरी वसुली करीता का आले या गोष्टीचा राग मनात ठेवुन गणेश कापसेचा भाऊ अंकुश कापसे याने आपल्या साथीदारांसह बँकेच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापक संजय तलेगावकर यांना मारहाण केली.

ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....Body:बँक व्यवस्थापकास मारहाण...घटना सीसीटीवी मध्ये कैद
Conclusion:बँक व्यवस्थापकास मारहाण...घटना सीसीटीवी मध्ये कैद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.