ETV Bharat / state

मंगरुळपीर येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - mangrulpir

डॉ. रत्नपारखी यांच्या दवाखान्याच्या मागील भागात एका अनोळखी महिलेचा मृददेह आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास मंगरुळपीर पोलीस करत आहेत.

अनोळखी महिलेचा मृतदेह
author img

By

Published : May 17, 2019, 7:04 PM IST

वाशिम - मंगरुळपीर येथील डॉ. रत्नपारखी यांच्या दवाखान्याच्या मागील भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे भागात एकच खळबळ उडाली आहे.

मंगरुळपीर पोलीस ठाणे

घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास मंगरुळपीर पोलीस करत आहेत.

Intro:वाशिम - मंगरुळपिर येथील डॉ रत्नपारखी यांच्या दवाखाण्या मागील भागात एका अनोळखी महिलेचे प्रेत आढल्याने एकच खळबळ उडाली.....

घटनेची माहिती मिळताच मंगरुळपिर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतक महिलेचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे . महिलेच्या मृत्यूचे कारणं अद्याप अस्पष्ट असून,पुढील तपास मंगरुळपीर पोलीस करीत आहेत .Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.