ETV Bharat / state

सरकारच्या कर्जमाफीवर खुद्द एकनाथ खडसेंची नाराजी - अजित पवार

author img

By

Published : Aug 20, 2019, 12:22 PM IST

सरकारने केलेल्या कर्जमाफीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार बनवा-बनवी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

अजित पवार

वाशिम - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. बाधित लोकांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत. आधी बाधित लोकांना मदत करा आणि नंतर यात्रा काढा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी लगावला. शिवस्वराज यात्रा वाशिम जिल्ह्यात आली असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, की राज्यात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी 1 हेक्टरपर्यंत कर्जमाफी करणे, हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना सरकारने सरसकट मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

तर सरकारने केलेल्या कर्जमाफीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार बनवा-बनवी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीकाही यावेळी अजित पवार यांनी केली.

Intro:सरकारने केलेल्या कर्जमाफी वर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली - अजित पवार

अँकर:- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून,बाधित लोकांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत.आधी बाधित लोकांना मदत करा आणि नंतर यात्रा काढा असे मत अजित दादा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं, शिवस्वराज यात्रा वाशिम जिल्ह्यात आली असता पत्रकार परिषदेत बोलत होते.

व्हीओ:- राज्यात आलेला महापुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.मात्र मुख्यमंत्र्यांनी एक हेक्टर पर्यंत कर्जमाफी करणं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.त्यामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी अजित दादा पवार यांनी केलीय...

व्हीओ:- सरकारने केलेल्या कर्जमाफी वर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सरकार बनवा बनवी करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची टीका ही अजित दादा यांनी केलीय...

बाईट:- अजित पवार 1,2,3

Body:सरकारने केलेल्या कर्जमाफी वर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली - अजित पवार
Conclusion:सरकारने केलेल्या कर्जमाफी वर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली - अजित पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.