वर्धा - महात्मा गांधींच्या 151 व्या जयंती निमित्त 'रामधून'ने गांधी जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यासह दिवसभर चालणारी अखंड सूतकताईला देखील सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरगच्च कार्यक्रम नसले, तरीही यंदा सध्या पद्धतीने गांधी जयंतीला आश्रमाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे.
वर्धा : गांधी जयंती निमित्त 'रामधून'सह सूतकताईला सुरुवात - सेवाग्राम
महात्मा गांधी जयंती निमित्त आज 6.45 ला 'रामधून'ने सुरुवात होत असते. यात आजच्या विशेष दिवसानिमित्त 'रामधून' आश्रम परिसराला लागूनच असलेल्या नई तालीम येथून सुरू होते. या ठिकाणाहून बापू कुटी समोर नागरिक येतात.
वर्धा : गांधी जयंती निमित्त 'रामधून'सह सूतकताईला सुरुवात