ETV Bharat / state

भुसा भरलेला ट्रक उलटला, चालक किरकोळ जखमी

आर्वी येथे रात्री भुसा भरलेला ट्रक नगर परिषदसमोरून रिव्हर्स घेताना उलटला. नागरिकांच्या मदतीने ट्रक सरळ केला.

author img

By

Published : May 13, 2019, 1:20 PM IST

अपघातग्रस्त ट्रक

वर्धा - वर्ध्यातील आर्वी येथे रात्री भुसा भरलेला ट्रक नगर परिषदसमोरून रिव्हर्स घेताना उलटला. नगर परिषदे समोर असलेली सिमेंट नालीवर चाक जाताच नालीवरचा पूल खचल्याने ट्रक उलटला. यात चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. यावेळी सुदैवाने ट्रकच्या आजूबाजूला कोणी नसल्याने जीवित हानी टळली.

घटनास्थळाची दृश्ये

आर्वी येथील पॅरालॅम ग्लोबर प्लायवूड येथून लाकडी भुसा घेऊन हा ट्रक भुसा गोंदियाला निघाला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भुसा भरलेला ट्रक नगर परिषद समोरून गोंदियाला जाण्याससाठी निघाला. तेवढ्याताच हा ट्रक रिव्हर्स घेत रस्त्यावर घेत होता. दरम्यान, अनेक वर्षांपूर्वी बांधलेली सिमेंट नालीवरच्या पुलावर मागच्या बाजूला असलेला चाक गेला. चाक जाताच सिमेंट पूल खचला आणि ट्रकचे चाक फसले. एवढ्यात तोल जाऊन ट्रक उलटला. यात समोरचे काच तुटले. चालक मजहर शाह कादर शाह (वय 26 वर्षे) हा किरकोळ जखमी झाला.

यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. गाडीतील भुसा बाहेर काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यात आला. त्यांनतर दुसरा ट्रक गोंदियाला पाठवण्यात आला. ट्रॅक्टर तसेच स्थानिक काही युवकांच्या मदतीने उभा करण्यात आला. हे काम रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत चालल्याचे सांगितले जात आहे.

Intro:R_MH_13_MAY_WARDHA_TRUCK_PALTI_VIS_1

भुसा भरलेला ट्रक पलटी, सिमेंट नालीच्या खड्यात अडकून ट्रक पलटी,
वर्ध्यातील आर्वी येथे रात्री भुसा भरलेला ट्रक नगर परिषदसमोरून रिव्हर्स घेतांना पलटी झाला. नगर परिषदे समोर असलेली सिमेंट नालीवर चाक जाताच नालीवरचा पूल खचल्याने ट्रक पलटी झाला. यात ट्रक पलटी झाल्याने चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. यावेळी सुदैवाने ट्रकच्या आजूबाजूला कोणी नसल्याने जीवित हानी टळली.

आर्वी येथील पॅरालॅम ग्लोबर प्लायवुड येथून लाकडी भुसा भरण्यात आला. हा भुसा गोंदियाला नेण्यात येणार होता. सायंकाळी 11 वाजताच्या सुमारास भुसा भरलेला ट्रक नगर परिषद समोरून पलटवत गोंदियाला जाण्याससाठी निघाला. तेवढयाताच हा ट्रक रिव्हर्स घेत रस्त्यावर आणण्याचा काम चालक करत होता. दरम्यान अनेक वर्षांपूर्वी बांधलेली सिमेंट नालीवरच्या पुलावर मागच्या बाजूला असलेला चाक गेला. चाक जाताच सिमेंट पूल खचला आणि ट्रकचे चाक फसले. एवढ्यात तोल जाऊन ट्रक पलटी झाला. यात समोरचे काच तुटले. चालक मजहर शाह कादर शहा वय 26 हा किरकोळ जखमी झाला.

यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. गाडीतील भुसा बाहेर काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यात आला. त्यांनतर दुसरा ट्रक गोंदियाला पाठवण्यात आला. ट्रॅक्टर तसेच स्थानिक काही युवकांच्या मदतीने फासून पलटी झालेला ट्रक काढून उभा करण्यात आला. हे काम रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत चालल्याचे सांगितले जात आहे. ट्रकचे सुद्धा काही नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.