ETV Bharat / state

हिंगणघाट शहरात टोळीयुध्द, भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक

हिंगणघाट शहरात मागील काही काळापासून गुन्हेगारी कारवाया वाढल्याचं दिसून येत आहे. शहरातील तहसील कार्यलयासमोर कार मधून गोळीबार झाल्याची तक्रार पोलिसात सायंकाळी देण्यात आली आहे. यात हत्यारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अवी उर्फ अविनाश नवरखेडे (रा. शास्त्रीनगर) याला अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट शहरात टोळीयुध्द, भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक
author img

By

Published : Sep 2, 2019, 4:13 AM IST

वर्धा- हिंगणघाट शहरात मागील काही काळापासून गुन्हेगारी कारवाया वाढल्याचं दिसून येत आहे. शहरातील तहसील कार्यलयासमोर कार मधून गोळीबार झाल्याची तक्रार पोलिसात सायंकाळी देण्यात आली आहे. यात हत्यारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अवी उर्फ अविनाश नवरखेडे (रा. शास्त्रीनगर) याला अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट शहरात टोळीयुध्द, भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक
हिंगणघाट शहरात गुन्हेगारांमध्ये टोळीयुध्द सुरू आहे. यातूनच हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. रजनीश देवतळे हा शहरातील तहसील कार्यालय परिसरातून जात असताना अविनाश याने कारमधून जातांना पिस्तुलातून गोळी झाडल्याची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. रजनीश देवतळे यांनी सायंकाळी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अविनाश याला ताब्यात घेतते आहे. प्राथमिक चौकशीनंतर कार या भागातून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बंदूकीतून गोळीबार झाल्याचे अद्याप निष्पन्न झाले नाही. पुढील तपासात याचा उलगडा होईल, अशी माहिती ठाणेदार यांनी दिली आहे.

Intro:mh_war_01_golibaar_vis_7204321

भर दिवसा बंदुकीने गोळीबार केल्याची हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल

वर्धा - हिंगणघाट शहर मागील काही काळात गुन्हेगारी वाढतांना दिसून येत आहे. यात भर दिवसा शहरातील तहसील कार्यलयासमोर दुचाकीने जात असताना कार मधून गोळीबार केल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसात सायंकाळी देण्यात आली. यात हत्यारबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अवी उर्फ अविनाश नवरखेडे रा. शास्त्री नगर हिंगणघाट याला अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीत वावरणार्याच्या गटबाजी सुरू आहे. यातूनच हा प्रकार झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. रजनीश देवतळे हा शहरातील तहसील कार्यालय परिसरातून जात असताना संशयीत अवी वानखडे याने कार मधून जातांना पिस्तुल काढून वार केल्याची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. अशी तक्रार हिंगणघाट पोलिसात सायंकाळी रजनीश देवतळे यांनी दिली. यावरून पोलिसानी लागलीच अवी वानखडेला ताब्यात घेत अटक केली.

यात प्राथमिक चौकशी केली असता कार या भागातून गेल्याचे पुढे आले. मात्र बंदूक होती आणि त्यातून गोळीबार झाल्याचे अद्याव निष्पन्न झाले नाही. याची चौकशी केली जात असून पुढील तपासत याचा उलगडा होईक अशी माहिती ठाणेदार यांचाकडून मिळत आहे.

पण यात दोन गट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीतून हा प्रकार झाला असल्याचे बोलाले जात आहे. नेमके काय झाले हे पोलीस तपासत पुढे येईल मात्र या घटनेमुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये नाहक भीती दायक वातावरण निर्माण होत आहे. सणासुदीचे काळ असतात शहरातील शांतता अबाधीत ठेवण्यासाठी पोलिसानी कठोर पाऊल उचलले गरजेचे आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.