ETV Bharat / state

कोण होणार वर्ध्याचा खासदार? ईटीव्ही भारतने केलेला रिपोर्ट

वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारूलता टोकस राव निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही उमेदवारांनी मतदारांची मते मिळवण्यासाठी लाख प्रयत्नही केले. मात्र, आता वर्धेकर कोणाला त्यांचा खासदार बनवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

author img

By

Published : May 22, 2019, 5:21 PM IST

रामदास तडस आणि चारुलता टोकस

वर्धा - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना वर्ध्याचा खासदार कोण होणार? याबद्दल आम्ही वर्ध्यातील मतदारांचे मत जाणून घेतले आहे. त्याबद्दलचा हा रिपोर्ट....

मतदारांशी बातचित करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारूलता टोकस राव निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांनी मतदारांची मते मिळवण्यासाठी लाख प्रयत्नही केले. मात्र, आता वर्धेकर कोणाला त्यांचा खासदार बनवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:
वर्ध्याच्या खासदार कोण होणार ?

वर्ध्यातील जनतेने मतदानाचा कौल दिला आहे. हा कौल आता उद्या होणाऱ्या मत मोजनींतर वर्ध्याचे खासदार कोण होईल हे स्पष्ट होणार आहे. वर्ध्यात दुहेरी लढतीचा इतिहास राहिला आहे. विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस राव यांच्यात लढत पाहायला मिळाली. पण वर्धेकर मतदात्यांनी कोणाला मतदान केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी.

खासदार होण्याची संधी कोणाला मिळणार आहे. रामदास तडस यांना पुन्हा संधी मिळेल का? काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस या निवडणूक येतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.