ETV Bharat / state

...तर भारत विश्वगुरू बनेल, प्रल्हाद सिंह पटेलांनी व्यक्त केला विश्वास

author img

By

Published : Jan 29, 2020, 7:41 AM IST

पटेल वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात बोलत होते. 'शांती और न्याय की तलाश' या विषयावर आयोजित संमेलनाच्या उद्घाटनसाठी ते वर्ध्याच्या दौऱ्यावर होते.

Prahlad Singh Patel
प्रल्हाद सिंह पटेल

वर्धा - महात्मा गांधींच्या जीवनापासून खूप काही घेण्यासारखे आहे. पण ते सर्वच घेता येईल, असे नाही. तर सर्व काही घेता येईल, यावर माझा विश्वास नाही. कारण, महात्मा गांधींच्या विचाराशी मतभेद असणारे लोक पण गांधींना मानायला लागतील आणि तसे झाल्यास गांधींचा शांतीचा मार्ग सर्वजण स्वीकारतील. त्या दिवशी भारत विश्वगुरू असल्याची मान्यता स्थापित होईल, असे मत केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले.

'शांती और न्याय की तलाश' विषयावर आयोजित संमेलन

यावेळी एकता परिषदेचे संस्थापक डॉ. पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्त्वात राजघाट ते जिनेवा निघालेली 'जय जगत' ही वैश्विक पदयात्रा हिंदी विश्वविद्यालयात मंगळवारी पोहोचली. पदयात्रेत 8 देशातील 15 आणि देशातील 25 लोकांचा सहभाग आहे.

यावेळी पटेल म्हणाले, जमीन आता फायद्याची राहिलेली नाही. नवीन पिढी शेती करायला तयार नाही. या त्रासापासून वाचायचे असेल सेंद्रीय शेतीकडे वळायला पाहिजे. पण, जैविक शेती आणि शेती यातील मिळकत पाहता कुटुंब टिकणार की नाही? असे प्रश्न निर्माण होत आहेत. हरियाणा मॉडेलने शेतकऱ्यांना संपवले, उत्पन्न विषारी झाले, जमीन खराब झाली. हरियाना ते जयपूर रोज कॅन्सर ट्रेन धावत आहेत. हे वास्तव आहे, ते नाकारले जाऊ शकत नाही.

Intro:वर्धा स्टोरी

mh_war_sammelan_pkg_7204321

महात्मा गांधींचा शांतीचा मार्ग स्वीकारलयास भारत विश्वगुरूची मान्यता पुनर्स्थापित होईल- मंत्री प्रल्हाद सिंह पटेल

वर्धा - महात्मा गांधींच्या जीवनापासून खूप काही घेण्यासारखे आहे. पण ते सर्वच घेता येईल असे नाही. यावर माझा विश्वास नाही की सगळे ते घेतली पण अस झाले महात्मा गांधींच्या विचाराशी मतभेद असणारे लोक पण गांधींना मानायला लागतील. तसे झाल्यास गांधींचा शांतीचा मार्ग स्वीकारतील, त्यादिवशी भारत विश्वगुरू असल्याची मान्यता पुनर्स्थापित होईल असे मत केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले.

ते वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात बोलत होते. शांती और न्याय की तलाश या विषयावर आयोजित संमेलनाच्या उदघाटनसाठी ते वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एकता परिषदेचे संस्थापक डॉ. पी.व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्त्वात राजघाट ते जिनेवा निघालेली जय जगत ही वैश्विक पदयात्रा हिंदी विश्वविद्यालयात मंगळवारी पोहचली. पदयात्रेत आठ देशातील पंधरा आणि देशातील २५ लोकांचा सहभाग आहे.

जमीन आता फायद्याची राहिलेली नाही. नवीन पिढी शेती करायला तयार नाही. या त्रासापासून वाचायचे असेल सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे असेही म्हणाले. पण जैविक शेती आणि शेती यातील मिळकत पाहता कुटुंब टिकणार का नाही असे प्रश्न कायम आहे. हरियाणा मॉडेलने शेतकऱ्यांना संपवले, उत्पन्न विषारी झाले, जमीन खराब झाली. हरियाना ते जयपूर रोज कॅन्सर ट्रेन धावत आहे. हे वास्तव आहे. हे नाकारल्या जाऊ शकत नासल्याचेही ते म्हणाले.

देशात चारित्रवान पिढी निर्माण करण्याकरिता रामायण आणि श्रीराम चरित्रची माहिती आवश्यक आहे. काही देशांतील अभ्यासक्रमात रामलीला अनिवार्य आहे. पण आपल्या देशात हे केल्यास वादंग उभा होईल. हे करण्यासाठी माध्यम लागेल पण तो माध्यम धार्मिक नसावा असेही म्हणाले.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल राहतील. याप्रसंगी प्रकुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट, सामाजिक कार्यकर्त्‍या राधा भट्ट,बालविजय भाई, राजगोपाल, जिल बहन प्रामुख्‍याने उपस्थित राहतील. यावेळी प्रो. मनोज कुमार डॉ. अमित कुमार विश्‍वास लिखित ‘गांधी की अहिंसा दृष्टि’व विक्रम नायक लिखित जय जगत ऑन नॉन वायलेंस पुस्‍तकांचे लोकार्पण करण्‍यात येईल.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.