ETV Bharat / state

लेकीला झालेल्या वेदना आरोपीला द्या; महिला संतप्त - हिंगणघाट जळीतकांड

दारोडा गावामध्ये सध्या वातावरण संतप्त झालेले आहे. महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आमच्या लेकीला झालेल्या वेदना त्या आरोपीला द्या, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.

hinganghat
हिंगणघाटमधील महिलांच्या प्रतिक्रिया
author img

By

Published : Feb 10, 2020, 2:08 PM IST

Updated : Feb 10, 2020, 2:52 PM IST

वर्धा - दारोडा गावामध्ये सध्या वातावरण संतप्त झालेले आहे. महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आमच्या लेकीला झालेल्या वेदना त्या आरोपीला द्या, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे. दरम्यान, पीडितेचा मृतदेह तिच्या घरी पोहचला असून गावात तणावाचे वातावरण आहे.

लेकीला झालेल्या वेदना आरोपीला द्या; महिला संतप्त

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पेट्रोल टाकल्यापासून ते पीडितेच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा घटनाक्रम...

पीडितेला भोगाव्या लागलेल्या वेदनांची जाणीव त्या आरोपीला व्हावी. यासाठी त्यालासुद्धा जाळायला पाहिजे, असा राग गावातील महिला-पुरुष व्यक्त करत आहेत. त्याला केवळ फाशीची शिक्षा देऊन होणार नाही तर, त्यालासुद्धा त्या वेदनांची जाणीव झाली पाहिजे. यासाठी महिला संतप्त होत रस्त्यावर उतरल्या आहेत.

Intro:तास भरापासून राष्ट्रीय महामार्ग बंद आहे,

गावात फाशी नाही तर जाळा

महिला संतप्त लेकीला झालेल्या वेदना आरोपीला द्या

Body:दारोडा गाव मध्ये सध्या वातावरण संतप्त झालेला आहे महिला रस्त्यावर उतरलेल्या आहे.या नराधमाने हे कृत्य केलंय त्याला त्याच प्रमाणे वेदना द्याव्या. ज्या वेदना त्या पिडीतीने भोगल्या त्या वेदनांची जाणीव त्या आरोपीला व्हावी. यासाठी त्याला सुद्धा जाळायला पाहिजे, असा राग गावातील महिला-पुरुष व्यक्त करतात. त्याला केवळ फाशीची शिक्षा देऊन होणार नाही तर त्याला सुद्धा त्या वेदना जाणीव झाली पाहिजे. यासाठी महिला संतप्त होत रस्त्यावर उतरलेल्या आहे. पुरुष रस्त्यावर उतरलेल्या आणि एकाच मागणी करताय की त्यालासुद्धा हा त्रास व्हावा अशीच कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे कारण लेक आता जिवंत राहिली नाही त्यालाही जिवंत ठेवू नका.

Conclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.