ETV Bharat / state

प्रेमाचा संदेश द्या अन् मैत्रीचे नाते जोडा! पवनार आश्रमात मैत्री मिलन सोहळ्यातील उपक्रम

मैत्री या शब्दातच सगळे जग आपले होऊन जातं.. जिकडे तिकडे स्वार्थाचं वातावरण असतानाही मैत्रीसाठी जीव लावणारे लोक आजही सापडतात.. पवनार येथील विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी दिनी मैत्री मिलन सोहळ्यात याची प्रचिती येत होती..

पवनार आश्रम
author img

By

Published : Nov 18, 2019, 12:28 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील पवनार येथील आश्रमात विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध राज्यातून लोक मैत्री मिलन सोहळ्यासाठी आले होते. तीन दिवसाच्या सोहळ्यात प्रत्येक जण कुठलीही ओळख नसताना एक दुसऱ्या सोबत ओळख करताना 'यह मेरे अच्छे मित्र है' असा उल्लेख करत असल्याचे दिसून आले. मैत्री या शब्दातच एक व्यक्ती कुठलाही भेदभाव न करता दुसऱ्या व्यक्तीशी जुळला जातो. अशीच मैत्री व्हावी यासाठी एक अनोखा उपक्रम पवनार येथील आश्रमात राबवण्यात आला होता, पाहुयात त्याचा खास रिपोर्ट...

पवनार आश्रमात मैत्री मिलन सोहळा

हेही वाचा... 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेला कोल्हापुरात तरुणांचा मोठा प्रतिसाद

पवनार आश्रमात मैत्री मिलन दिनी अरनाज खान यांनी 'मूव्ह बाय लव' ही संकल्पना मांडली होती. यात एका टेबलावर हृदयाचा आकाराचे कागदी स्टिकर तयार केले होते. यात प्रत्येक व्यक्तीने एक संदेश शब्द लिहायचा. कोणी यात सत्य लिहीले, कोणी करुणा तर कोणी प्रेम लिहीले. ज्याला यातील एक शब्द आवडेल त्यावर त्याने स्वतःचे नाव लिहायचे आणि ते स्वतःच्या शर्टवर लावायचे. या सोबत एक कोरा कागद घेऊन त्यात स्वतःला आवडणार एक शब्द लिहायचा आणि तो इतरासाठी सोडून द्यायचा. आता हा स्वतः लिहलेला शब्द इथे आलेल्या अनुयायी पैकी कोणाजवळ दिसला तर त्याच्याशी बोलून आपल्या मैत्रीचे सुरवात करायची, अशा प्रकारे मैत्रीसाठी एक आगळा वेगळा उपक्रम पवनार मध्ये राबवण्यात आला होता.

हेही वाचा.. 'बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजप-शिवसेनेची व्हिडिओबाजी; सेनेला शहाणपण शिकवण्याची गरज नाही'

पवनार येथील तीन दिवसीय सोहळ्यात सहा स्वयंसेवकांनी ही संकल्पना राबवली. अरनाज खान, केजल सावला, अनिरुद्ध गावकर, संतोष पांडे, पंक्ती आणि पंखुरी या दोन जुळ्या बहिणी यांनी हा उपक्रम राबवला होता.

Intro:mh_war_pawnar_maitri_story_pkg_7204321

वर्धा/पवनार

बाईट - अरनाराज खान मुंबई,

एक नातं मैत्रीची, आणि संदेश भेट देण्याचा...!

मैत्री या शब्दातच सगळ जग आपलं होऊन जातं. जिकडे तिकडे स्वार्थ असतांना मैत्रीसाठी जीव लावणारे आजही सापडतात. पवनार येथील विनोबांच्या मैत्री मिलन सोहळ्यात याची प्रचिती होते. त्यांनी दिलेल्या विचाराची शिदोरी देण्याचे काम करण्यात आले. जय हो चित्रपटात ज्यापद्धतीने 'थॅंक्यु' ऐवजी तीन लोकांची मदत करा असाच संदेश दिला. त्याच पद्धतीने तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही वस्तू देण्याचा संकल्प मैत्रीच्या मध्यातून देण्याचे का या सोहळ्यात करण्यात आले. चला तर पाहू या खास रिपोर्टमधून.....

विनोबा भावे यांच्या पुण्यतीथी निमित्य विविध राज्यातून लोक मैत्री मिलन सोहळ्यात आले आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात प्रत्येक जण कुठलीही ओळख नसतांना दुसऱ्याशी ओळख करतांना 'यह मेरे अच्छे मित्र है' असा उल्लेख करतांना दिसून येते. या शब्दातच एक जातं जुळत कुठलाही भेद न करता जुळलेले हे नातं म्हणजे मैत्री. याच मैत्रीचे नाते आणखी वाढवणाच्या काम गुजरात राज्यातील 'मूव्ह बाय लव' यांनी संकल्पना मांडली..

यात एका टेबल हृदयाचा आकाराचे कागदी स्टिकर तयार केले. यात एक संदेश शब्द लिहायचा. कोणी यात सत्य लिहले, कोणी करुणा तर कोणी प्रेम. ज्याला यातील एक शब्द आवडेल त्यावर स्वतःचे नाव लिहायचे स्वतः ते शर्टल लावायचे. सोबत एक कोरा कागद घेऊन त्यात स्वतःला आवडणार एक शब्द लिहायचा आणि तो इतरांनसाठी सोडून द्यायचा. आता हा लिहलेला स्वतः लिहलेला शब्द इथे आलेल्या अनुयायी पैकी कोणाजवळ दिसला तर त्याच्याशी बोलून आपल्या मैत्रीचे सुरवात करायची. सोबत मैत्री करत असतांना काही तरी देणं शिका हा संदेश देण्याचे सांगण्यात आले.

यात संदेश दिल्यावर सोबत एक कार्ड द्यायचे. त्यात विनोबनीं दुसऱ्याला काहीतरी देण्याचा संदेश दिला. तोच संकल्प घेत वर्षभारत किमान 125 वस्तू यात पैसा नाही इतर कुठलीही छोट्यातील छोटी वस्तू द्या, देण्याचे वृत्तीने बनवा आणि आणि 125 वर्ष असल्याने किमान एक वस्तू द्या, आणि एक एक वस्तू देताना यावर नोंद करा, विसर पडू नये म्हणून हे कार्ड सोबत ठेवा असा संदेश देण्याचे संकल्पना मांडली आहे. प्रेम करा नातं जोडा आणि हा संदेश पुढेही लोकांना द्या आणि सांगा असे सांगण्यात आले.

या तीन दिवसीय सोहळ्यात सहा स्वयंसेवकांनी ही संकल्पना समजावून सांगितली. किंबहुना एक नात मैत्रीचे या माध्यमातून जोडण्यात आले. याच श्रेय जाते ते म्हणजे अरणाज खान, केजल सावला, अनिरुद्ध गावकर, संतोष पांडे, पंक्ती आणि पंखुरी या दोन जुळया बहिणींना जैन यांना. हे सर्व मुंबईचे असताना गांधी आणि विनोबांचे विचार मेट्रोसिटी शहरात पोहचलेच नाही तर त्यावर अवलंब करणे सुद्धा या माध्यमातून सर्वांना अनुभवायला मिळाले हे कौतुकास्पद आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.