ETV Bharat / state

शॉर्ट सर्किटमुळे न्यू प्लास्टिक दुकानाला आग, जवळपास 1 कोटींचे नुकसान

रविवारी, दुपारी काही कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर काही वेळाने वीज पुरवठा सुरळीत झाला. तेव्हा दुकानातून अचानक धूर निघायला सुरुवात झाल्याने आग लागल्याचे समजले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे दुकानाचे मालक मुरली केला यांनी सांगतले. आगीत भस्मस्थानी सापडलेले न्यू ओम प्लास्टिक दुकान अनिल केला, मुरली केला यांच्या मालकीचे आहे. दुकानातील प्लास्टिक ताडपत्री, छत्र्या, रेनकोट, ग्रीन नेट तसेच गार्डन पाईप, शेतीसाठी लागणारी मोठया ताडपत्र्या असे साहित्य आगीत पूर्णतः जळून खाक झाले.

author img

By

Published : Jul 29, 2019, 3:00 AM IST

न्यू प्लास्टिक दुकानात शॉर्ट सर्किटने लागली आग, जवळपास 1 कोटीचे नुकसान

वर्धा - शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या न्यू ओम प्लास्टिक दुकानाला रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत मोठा प्लास्टिक साठा जळून खाक झाला आहे. जवळपास चार तास अग्निशामक बंब आणि लिक्विड फोमच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रात्री उशिरा पर्यंत कुलिंग ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, या आगीत जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.

न्यू प्लास्टिक दुकानात शॉर्ट सर्किटने लागली आग...

रविवारी, दुपारी काही कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर काही वेळाने वीज पुरवठा सुरळीत झाला. तेव्हा दुकानातून अचानक धूर निघायला सुरुवात झाल्याने दुकानात आग लागल्याचे समजले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे दुकानाचे मालक मुरली केला यांनी सांगतले. आगीत भस्मस्थानी सापडलेले न्यू ओम प्लास्टिक दुकान अनिल केला, मुरली केला यांच्या मालकीचे आहे. दुकानातील प्लास्टिक ताडपत्री, छत्र्या, रेनकोट, ग्रीन नेट तसेच गार्डन पाईप, शेतीसाठी लागणारी मोठया ताडपत्र्या असे साहित्य आगीत पूर्णतः जळून खाक झाले.

आग लागलेली पाहून वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, भुगाव आदी ठिकाणचे अग्निशमन दलाचे जवळपास 12 ते 15 बंब आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, प्लास्टिक जळत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला जिकिरीचे प्रयत्न करावे लागले. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन बंब आणि लिक्विड फोनमुळे आग आटोक्यात आली.

यावेळी परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. लोकांची गर्दी नियंत्रित करताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करावा लागला. यात व्यापारी अनुराग गोयंका यांच्यासह आणखी दोन जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या या कारवाई विरोधात काही व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोम लिक्विडचा वापर -
दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचण येत होती. पाण्याचा मारा करूनही आग विझवण्यात यश न आल्यास तसेच आगीवर प्लास्टिक ऑइल किंवा ज्वलनशील पदार्थ असल्यास आग विझवण्यासाठी लिक्विड फोमच्या उपयोग केला जातो. याच लिक्विड फोमचा उपयोग करत वर्धा नगर परिषदचे फायरमन आणि कर्मचाऱयांनी दुकानामध्ये जाऊन फोम लिक्विडचा मारा केला. यामुळे ऑक्सिजन नाहीसे होऊन आग पेटण्याऐवजी विझवण्यात यश मिळाले. यामध्ये फायरमन संतोष मरगवाडे, सहकारी सय्यद सुजाड अली, चेतन खंडारे, आकश तांबेकर, फायर अधिकारी रवींद्र जगताप फायर अधिकारी, यांनी यात मोठे परिश्रम घेतले.

घटनास्थळाची पाहणी आणि पोलीस बंदोबस्त -
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले. यानंतर आमदार पंकज भोयर यांनीही पाहणी केली. नगराध्यक्ष अतुल तराळे हे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. तसेच तहसीलदार प्रीती दुडुलकर याही पाहणीसाठी आल्या होत्या. पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक योगेश पारधी, यांच्यासह पीएसआय चेतन बोरखेडे यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी उशिरापर्यंत उपस्थित होते.

दरम्यान, यंदा पावसाने दडी मारल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा होता. शेतीच्या कामासाठी लागणारे ताडपत्री, तसेच रेनकोट , छत्री याचा दोन दिवसापूर्वीच दोन ट्रक साठा करण्यात आला होता. अशी माहिती दुकान मालकाने दिली.

Intro:वर्धा स्टोरी
प्लास्टिक साहित्याच्या दुकानाला भीषण आग, एक कोटीच्या घरात नुकसान

- फोम लिक्विडच्या साह्याने आगीवर नियंत्रण
- चार तासांनी आगीवर नियंत्रण,
- पाण्याचा मारा सुरू

वर्धा - वर्ध्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या न्यू ओम प्लास्टिक दुकानाला भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून दुकानातील मोठा साठा जळून खाक झाला आहे. जवळपास चार तास अग्निशामक बंब आणि लिक्विड फोमच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत कुलिंग ऑपरेशन सुरू राहीले. आगीमुळे जवळपास एक कोटीच्या घरात नुकसान झाले आहे.

हे दुकान अनिल केला, मुरली केला यांच्या मालकीच्या आहे. दुकानातून प्लास्टिक ताडपत्री, छत्र्या, रेनकोट, ग्रिन नेट तसेच गार्डन पाईप, शेतीसाठी लागणारी मोठया ताडपत्र्या असे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. दुपारी काही करणामुके वीजपुरवठा खंडित झाला होता. दुकानातून अचानक धूर निघायला सुरुवात झाल्याने आग लागल्याचे समाजले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे मुरली केला हे सांगत आहे.

पाहता पाहता आगीन अवघ दुकान कवेत घेतलले. अल्पावधीत आग दुसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचली. जवळपास पाच तास आग धुमसत होती. वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, भुगाव आदी ठिकाणचे अग्निशमन दलाचे जवळपास 12 ते 15 बंब आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. प्लास्टिक थांबून पेटत असल्याने आग विझवताना अडचणी निर्माण होताना दिसून आल्यात.

आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण करण्याचं काम सुरूच होत. यावेळी परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. लोकांची गर्दी नियंत्रित करताना पोलिसांनी सौम्य बाळाचा वापर करावा लागला. यात व्यापारी अनुराग गोयंका यांच्या हाताला इजा झाली यांच्यासह आणखी दोन जण किरकोळ जखमी झालेत. यामुळे या कारवाई विरोधात काही व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त

आग विझवण्यासाठी फोम लिक्विडचा उपयोग .......

दुकानात मोठ्या प्लास्टिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत होती. पाण्याचा मारा करूनही आग विझवण्यात यश न आल्याने आगीवर प्लास्टिक ऑइल किंवा ज्वलनशील पदार्थ असल्यास लिक्विड फोमच्या उपयोग केला जातो. याच लिक्विड फोमचा उपयोग करत वर्धा नगर परिषदचे फायरमन आणि कर्मचार्यांनी आतमध्ये जाऊन फोम लिक्विडचा मारा केला. यामुळे ऑक्सिजन नाहीसे होऊन आग पेटण्याऐवजी विझवण्यात यश मिळाले. यामध्ये फायरमन संतोष मरगवाडे, सहकारी सय्यद सुजाड अली, चेतन खंडारे, आकश तांबेकर, फायर अधिकारी रवींद्र जगताप फायर अधिकारी, यांनी यात मोठे परिश्रम घेतले.

घटनास्थळाची पाहणी आणि पोलीस बंदोबस्त......

यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले. यानंतर आमदार पंकज भोयर यांनीही बेहत दिली. नगराध्यक्ष अतुल तराळे हे आगीवर नियंत्र मिळेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. तसेच तहसीलदार प्रीती दुडुलकर याही पाहणीसाठी येऊन गेल्यात. पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक योगेश पारधी, यांच्यासह पीएसआय चेतन बोरखेडे यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी उशिरा पर्यंत उपस्थित होते.

आग विझवण्यासाठी पुलगाव दारू गोळा भांडार येथील अग्निशामक दलाचे जवान यांनीही दुसऱ्या मजल्यावर चढून पाण्याचा मारा केला. मात्र तापमान वाढले असल्याने तसेच धूर निघत असल्याने बऱ्याच अडचणीतून मार्ग काढत पाण्याचा मारा करण्यात आला.

यंदा पावसाने दडी मारल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात साठा होता. शेतीच्या कामासाठी लागणारे ताडपत्री, तसेच रेनकोट , छत्री याचा साठा दोन दिवसापूर्वीच दोन ट्रक माल आला असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.