ETV Bharat / state

लाचखोर शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत खासगी कंत्राटदाराने सेलू तालुक्यातील वडगाव कला ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले होते. या कामाची नोंदही करण्यात आली होती. मात्र तरीही कामाचे देयक काढून देण्यासाठी गायकवाड याने कंत्राटदाराला  १ लाख ३५ हजारांची लाच मागितली होती.

bribe
सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Dec 1, 2019, 2:19 AM IST

वर्धा - जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्यांला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. सुनील गायकवाड (वय ५२ वर्ष) असे या शाखा अभियंत्यांचे नाव आहे. कंत्राटदाराला कामाचे देयक काढून देण्यासाठी १ लाख ३५ हजारांची मागणी गायकवाड याने केली होती.

हेही वाचा - भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांचे महाआघाडीच्या बाजूने मतदान, म्हणाले...

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत खासगी कंत्राटदाराने सेलू तालुक्यातील वडगाव कला ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले होते. या कामाची नोंदही करण्यात आली होती. मात्र तरीही कामाचे देयक काढून देण्यासाठी गायकवाड याने कंत्राटदाराला १ लाख ३५ हजारांची लाच मागितली होती. यातील ५० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अभियंत्यांला अटक केली.

हेही वाचा - तेलंगणा बलात्कार,खून प्रकरण; आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर याच्या मार्गदर्शनात सापळा रचून रवींद्र बवणेर, संतोष बावनकुळे, रोशन निंबाळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, प्रशांत वैद्य, कैलास वालादे, निशांत कुटेमाटे, प्रदीप कुचनकर, पल्लवी बोबडे, स्मिता भगत यांच्या पथकाने लाचखोरावर ही कारवाई केली.

Intro:mh_war_acb_trap_vis_7204321

जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्याला अटक, पाणीपुरवठ्याच्या कंत्राटदारास मागितली होती लाच

वर्धा- वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या विभागा अंतर्गत चालणारी कामे आणि होनारे कामाच्या पारदर्शकतेचे लक्तरे वेशीवर टांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत कामे केलेल्या कंत्राटदाराला कामाचे देयक काढून देण्यासाठी शाखा अभियंत्याने लाचेची मागणी केली. यावेळी रंगेहात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. सुनील श्रीराम गायकवाड वय 52 असे शाखा अभियंत्याचे नाव आहे.

वर्धा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा अंतर्गत खासगी कंत्राटदाराने सेलू तालुक्यातील वडगाव कला, ग्रामपंच्यात किनही पाईप लाईनच्या काम पूर्ण करण्यात आले. त्याची नोंदही करण्यात आली. पण या कामाचे देयक काढून देण्यासाठ 1लाख 35 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. याय एक लाख 25 हजाराचे देण्याचे ठरले. यात 50 हजाराचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. यातील पहिला हप्ता देतांना लाच देण्याची इच्छा नव्हती. यामुळे एसीबीला तक्रार देण्याचे कंत्राटदार ठरवले.

लाचेची मागणीची तक्रार पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी स्वीकारली. पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर याच्या मार्गदर्शनात सापळा रचत सुहास चौधरी याचे चमू एसीबीच्या कर्मचारी रवींद्र बवणेर, संतोष बावनकुळे, रोशन निंबाळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, प्रशांत वैद्य, कैलास वालादे, निशांत कुटेमाटे प्रदीप कुचनकर, महिला कर्मचारी पल्लवी बोबडे, स्मिता भगत आदींनी सापळा रचत शाखा अभियंत्याला अटक करण्यात आली.
Body:पराग ढोबळे,वर्धा. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.