ETV Bharat / state

संकल्प पत्र रक्तांनी जरी लिहून दिले, तरी देशातील जनता विश्वास ठेवणार नाही - धनंजय मुंडे

हे सरकार शंभर टक्के जाणार आहे. त्यानंतर मोदी पळून जातील. राहुलजींना सांगतोय, जर काँग्रेसचे सरकार आले तर, ते पळून जाणार नाही म्हणून काँग्रेस सरकार आल्यावर त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्या. कारण ते पळून जाणार.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
author img

By

Published : Apr 8, 2019, 5:52 PM IST

वर्धा - भाजपचे संकल्प पत्र म्हणजे सगळ्यात भयंकर फेकू पत्र आहे. देशाच्या जनतेला ५ वर्षापूर्वी जी स्वप्न दाखवली त्यातले एकही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे भाजपने किती संकल्प पत्र काढले, किंवा रक्ताने जरी भाजपच्या नेत्यांनी लिहून दिले तरी देशातील लोक विश्वास ठेवणार नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. महाआघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारार्थ आष्टी शहदी येथील आठवडी बाजार चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी मंचावर रिपाइंचे जोगेंद्र कवाडे, खासदार हुसेन दलवाई, आमदार अमर काळे, चारुलता टोकस, माजी अमदार सुरेश देशमुख, किशोर माथनकर, अरुज बाजारे, मेघराज चौधरी, मेघराज डोंगरे, आदी मान्यवर मंचावर होते.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

मोदी पळून जातील, पासपोर्ट जप्त करा

खासदार हुसेन दलवाई संकल्प पत्रावर बोलताना म्हणाले, हे सरकार शंभर टक्के जाणार आहे. त्यानंतर मोदी पळून जातील. राहुलजींना सांगतोय, जर काँग्रेसचे सरकार आले तर, ते पळून जाणार नाही म्हणून काँग्रेस सरकार आल्यावर त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्या. कारण ते पळून जाणार.

दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ म्हणाले, ते आश्वासन कुठे गेले. खोटे अश्वासन देणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. आज भाजपने संकल्प पत्रिका तयार केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा तयार होईपर्यंत ते थांबले. काँग्रेसचा जाहीरनामा तयार झाल्याबरोबर त्यांनी संकल्प पत्र काढले. संकल्प काय केला या देशाला पुरते संपवायचे, असा संकलप केला आहे. तर, काँग्रेसने गरिबांना सावरायचे कसे असा संकल्प तयार केल्याचे दलवाई यांनी सांगितले.

Intro:संकल्पपत्र रक्तांनी जरी लिहून दिले तर देशातील जनता विश्वास ठेवणार नाही- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

कॅमेरा बाईट आणि व्हिजवल FTP केले आहे. R_MH_8_APR_WARDHA_B_ON_SANKALP_PATRA

भाजपचे संकल्प पत्र म्हणजे सगळ्यात भयंकर फेकू पत्र आहे. देशाच्या जनतेला पाच वर्षापूर्वी जे स्वप्न दाखवले. त्यातल्या एकाही पूर्ण केले नाही. त्यामुळे भाजपने किती संकल्प पत्र काढले तरी, रक्ताने जरी भाजपच्या नेत्यांनी लिहून दिले तरी देशातील दिले लोक विश्वास ठेवणार नाही असे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. ते वर्ध्याच्या आष्टी शहदी येथील आठवडी बाजार चौकात जाहीर सभेत बोलत होते. ते महाआघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांचा प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

यावेंळी मंचावर रिपाइंचे जोगेंद्र कवाडे, खासदार हुसेन दलवाई, आमदार अमर काळे, चारुलता टोकस, माजी अमदार सुरेश देशमुख, किशोर माथनकर,अरुज बाजारे, मेघराज चौधरी, मेघराज डोंगरे, आदी मान्यवर मंचावर होते.

मोदी पळून जातील, पासपोर्ट जप्त करा....
खासदार हुसेन दलवाई संकल्प पत्रावर बोलतांना म्हणाले हे सरकार शंभर टक्के जाणार आहे. त्यानंतर मोदी पळून जातील. राहुलजींना सांगतोय, जर कॉंग्रेसच सरकार आले तर. ते पळून जाणार नाही म्हणून काँग्रेस सरकार आल्यावर त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्या.. कारण ते पळून जाणार. शेतकऱ्यांच्या सांगितला आहे लाखो करोडो रुपये बुडवणार एकाला तरी त्यांनी आत मध्ये टाकला का असा सवालही हुसेन दलवाई यानी केला.

गडकरींनी सांगून टाकलेले आहे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाहीतर गप्पा होत्या. दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ ते म्हणाले आश्वासन कुठे गेले. खोटे अश्वासन देणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. आज भाजप संकल्प पत्रिका तयार केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा तयार होईपर्यंत ते थांबले. काँग्रेसचा जाहीरनामा तयार झाल्याबरोबर त्यांनी संकल्पपत्र काढले. संकल्प काय केला या देशाला पुरते बुडवायचा कसा संपवायचा असा संकलप क हा केला आहे. काँग्रेसने गरिबांना सावरायचं कसे असा संकल्प तयार केला आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.