ETV Bharat / state

वर्ध्यात सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर महिलेने दिला बाळाला जन्म; वेळेत उपचार मिळाल्याने आईसह बाळ सुखरुप

काचीगुडा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेने सेवाग्राम स्टेशनवर बाळाला जन्म दिला.

गर्भवती महिलेसह आरपीएफची महिला जवान
author img

By

Published : Jun 2, 2019, 2:14 PM IST

वर्धा - काचीगुडा एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाने सेवाग्राम स्टेशनवर बाळाला जन्म दिला. फैजीन बानो असे बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रसूतीनंतर बाळ आणि आईची प्रकृती ठिक असून महिलेला वेळेवर उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि आरपीएफचे कौतुक केले जात आहे.

डीएससीआर एनजीपीकडून प्राप्त झालेल्या संदेशात ट्रेन क्रमांक ०४१५६ काचीगुडा एक्सप्रेसमध्ये गर्भवती महिलेच्या पोटात दुखायला लागले. फैजीन बानोला शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेवाग्राम स्टेशनपासून काही अंतरावर कळा सुरू झाल्या. याची माहिती आरपीएफ टीमला मिळाली. त्यांनी ही महिती सेवाग्राम स्टेशनला दिली. यानंतर त्या महिलेला खाली उतरण्यासाठी सांगितले. यावेळी रेणुका श्रीवास यांनी एक्सप्रेस येणाऱ्या फलाटकडे धाव घेतली. गर्भवती महिलेला सुखरूप उतरवले. प्रतीक्षा कक्षात डॉ. ज्योती यांना पाचारण करत महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळ आणि आई सुखरुप असून पती मो. इम्तियाज यांच्याकडे त्यांना सोपवले. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर ते हैदराबादला गेले.

Intro:रेल्वे प्रवाशी गर्भवती महिलेची सेवाग्राम स्टेशनवर दिला बाळाला जन्म,

वर्ध्याच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर काचीगुडा एक्स्प्रेसमधील महिला प्रवाश्यांला कळा सुरू झाल्या होत्या. याची माहिती सेवाग्राम स्टेशनवरील महिला कर्मचारी रेणुका शिवास यांना मिळाली. लागलीच पालटफॉर्मवर धाव घेत गर्भाती महिलेला प्रतीक्षा कक्षात आणले. यावेळी डॉक्टरच्या देखरेखीत बाळाला जन्म दिला. फौजिन बानो असे महिलेचे नाव आहे. या घटनेने रेल्वे प्रशासनानं आणि आरपीएफचव कौतुक केले जात आहे.

डीएससीआर एनजीपीकडून प्राप्त झालेल्या संदेशात ट्रेन क्रमांक 04156 काचीगुडा एक्स्प्रेसमध्ये गर्भाती महिलेला पोटात दुखायला लागले. फैजीन बानोला शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सेवाग्राम स्टेंशपासून काही अंतरावर कळा सुरू झाली. याची माहिती आरपीएफ टीमला मिळाली. त्यांनी ही महिती सेवग्राम स्टेशनला देत. महिलेला खाली उतरवण्याचे सांगितले. यावेळी रेणुका श्रीवास यांनी एक्सप्रेस येणाऱ्या फलाटकडे धाव घेतली. गर्भवती महिलेला सुखरूप उतरवले. प्रतीक्षा कक्षात डॉ ज्योती यांना पाचारण करत त्याची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळ आणि आई सुखरुप असल्याने पती मो. इम्तियाज यांना सोपविण्यात आले. त्यांनतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. पण त्यांनी त्यांनतर काही वेळाने सुट्टी घेत हैद्राबादला नेल्याचे सांगितले जात आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.