ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून, वाहतूक वळवल्याने २० किलोमीटरचा फेरा

मागील २४ तासात जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाल्याने आष्टी तालुक्यातील जाम नदीवर पर्यायी बांधलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे याचा परिमाण वाहतुकीवर झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्यामार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे वाहतूक मध्यप्रदेश भोपालकडून येणारी राष्ट्रीय वाहतूक प्रभावित झाली आहे.

कोसळलेला पूल
author img

By

Published : Aug 1, 2019, 6:33 AM IST

वर्धा - मागील २४ तासात जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाल्याने आष्टी तालुक्यातील जाम नदीवर पर्यायी बांधलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे याचा परिमाण वाहतुकीवर झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्यामार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे वाहतूक मध्यप्रदेश भोपालकडून येणारी राष्ट्रीय वाहतूक प्रभावित झाली आहे.

कोसळलेला पूल

मध्यप्रदेश आणि भोपालकडून येणाऱ्या वरुड-आष्टी मार्गवरील धाडीनजीक जाम नदीवरील मुख्य पूलाच्या उंचीचे काम सुरू आहे. यामुळे पर्यायी पूल बांधून वाहतूक सुरु होती. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यायी पूल खचून पुलाचा मध्यभाग वाहून गेला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. यात पाऊस अजून सुरु असल्याने दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही. यासाठी ही वाहतूक वळवण्यात आली आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगांव, बोरगांव टूमनी, साहूरमार्गे अमरावती जिल्ह्यातील वाहतूक वरुडकडून वळवण्यात आली. तसेच वरुडकडून नागपूरला जाण्यासाठी साहूर, माणिकवाडा, नारा, काकडा, सुसुन्द्रा, कारंजा, होर राष्ट्रीय महामार्ग ६ वर वळवण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास हा पूल वाहून गेला. याचवेळी या रस्त्यावर असणारे चार ट्रक थोडक्यात बचावले. २५ मीटर लांबीचा हा पूल असून कामाची गती संथ असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Intro:
राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून, वाहतूक वळवल्याने २० किलोमीटरचा फेरा

- जाम नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून

- मध्यप्रदेश कडून येणाऱ्या वाहतुकीला परिणाम

- वाहतूक मोर्शी आणि कारंजाकडून वळवण्यात आली

वर्धा - मागील २४ तासात जिल्ह्यात धुवाधार पाउस झाल्याने आष्टी तालुक्यातील जाम नदीवर पर्यायी बांधलेला पूल वाहून गेला. यामुळे याचा परिमाण वाहतुकीवर झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक वाहतूक दुसऱ्यामार्गाने वळवण्यात आली. यामुळे वाहतूक मध्यप्रदेश भोपालकडून येणारी राष्ट्रीय वाहतूक प्रभावित झाली आहे.

मध्यप्रदेश भोपालकडून येणाऱ्या वरुड-आष्टी मार्गवरील धाडी नजीक जाम नदीवरील मुख्य पूलाचे उंचीचे काम चालू आहे. यामुळे पर्यायी पूल बांधून वाहतूक सुरु होती. पण पूर्वी राज्य मार्गमध्ये असून राष्ट्रीय महार्गामध्ये नोंद झाली आहे. मंगळवारच्या रात्री जोरदार पावसासाने पर्यायी पूल खचून मधातला भाग वाहून गला. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. यात पाऊस अजून सुरु असल्याने यात दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही. यासाठी हि वाहतूक वळवण्यात आली आहे. पोरगव्हाण-पंचाळा-झाडगांव-बोरगांव टूमनी- साहूर- मार्गे अमरावती जिल्ह्यातील वाहतूक वरुडकडून वळवण्यात आली. तसेच वरुडकडून नागपूरला जाण्यासाठी साहूर माणिकवाडा नारा काकडा सुसुन्द्रा कारंजा होर राष्ट्रीय महामार्ग सहावर वळवण्यात आली आहे

मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास हा पूल वाहून गेला. याचवेळी या रस्त्यावर असणारे चार ट्रक थोडक्यात बचावले. २५ मीटर पूल असून कामची गती कमी असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.