ETV Bharat / state

नंदुरबार पोलिसांची अफलातून कामगिरी; अवघ्या तीन तासात 'ते' चोरटे गजाआड - नंदुरबार पोलीस

तळोदा शहरात झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या तीन तासात छडा लावला. पोलिसांनी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला अवघ्या तीन तासात गजाआड केले आहे.

Theft in Taloda city
तळोदा शहरात चोरी
author img

By

Published : Dec 25, 2019, 2:56 PM IST

नंदुरबार - तळोदा शहरातील नागाई नगरात झालेल्या चोरीचा पोलिसांनी अवघ्या तीन तासात छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या कामगिरीत अवघ्या तीन तासात संशयित आरोपीला गजाआड केले आहे. चंद्रशेखर नथ्थू मेश्राम (रा. चिंचपाडा भिलाटी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा... सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी

नंदुरबार शहरातील नागाई नगरातील रहिवासी दिपक दानूमल हिंदुजा हे आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपले असताना, घराच्या मागे असलेल्या लोखंडी दरवाज्यातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी घरातील 67 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल लंपास केले होते.

हेही वाचा... चंद्रपुरात आश्रम शाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात आत्महत्या

नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत दिपक हिंदुजा यांच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरी झाल्यानंतर अवघ्या तीन तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हा गुन्हा उघडकीस आणत संशयित आरोपीला अटक केले आहे. नंदुरबार येथील चिंचपाडा भिलाटीत राहणारा चंद्रशेखर नथ्थू मेश्राम यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अटक केली.

हेही वाचा... एसटीमध्ये बसण्याच्या वाद, तरुणींच्या दोन गटात काठ्यांनी हाणामारी

Intro:नंदुरबार - तळोदा शहरातील नागाई नगरात झालेल्या चोरीचा अवघ्या तीन तासात छडा लावत संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे.Body:नंदुरबार शहरातील नागाई नगरातील रहिवासी दिपक दानूमल हिंदुजा हे आपल्या कुटुंबियांसह घरात झोपले असतांना घराच्या मागे असलेल्या लोखंडी उघड्या दरवाज्यातून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील 67 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल चोरट्यांनी लांबविले. याबाबत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात दिपक हिंदुजा यांच्या फिर्यादीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरी झाल्यानंतर अवघ्या तीन तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा उघडकीस आणत संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. नंदुरबार येथील चिंचपाडा भिलाटीत राहणारा चंद्रशेखर नथ्थू मेश्राम यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अटक केली. सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले, पो.कॉ.प्रमोद सोनवणे, पो. कॉ. राकेश मोरे, मोहन ढमढेरे, किरण मोरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांनी केले.
Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.