ETV Bharat / state

Thane Crime : गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप; दुसऱ्या बॉयफ्रेंडने पहिल्या बॉयफ्रेंडला भोसकले

ब्रेकअप झालेल्या गर्लफ्रेंडच्या वादातून (Girlfriend breakup dispute) तीन तरुणांनी २० वर्षीय तरुणावर भर रस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार (youth assaulted with weapon Thane) करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहाड फाटक परिसरातील वाल्मिकीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर त्रिकुटावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल (case filed against attackers) करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यश उजैनवाल (रा. उल्हासनगर), मंगेश राठोड (वय, १९ रा. वरप गाव ), दीपेन आहिरे (रा. वरप गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर तरुणांची नावे आहेत. (Latest news from Thane) तर अशीषकुमार उपाध्याय (वय २०, रा. वरपगाव ) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. (Thane Crime)

author img

By

Published : Dec 23, 2022, 6:29 PM IST

Updated : Dec 23, 2022, 6:48 PM IST

Youth Assaulted With Weapon Thane
जखमी युवक
गर्लफ्रेंडच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

ठाणे : जखमी अशीषकुमार हा कल्याण मुरबाड मार्गावर असलेल्या वरप गावात कुटुंबासह राहतो. याच भागात राहणाऱ्या एका तरुणीशी त्याची मैत्री होती. मात्र काही कारणावरून कालातंराने त्या मुलीने आशिषला सोडून दुसऱ्या तरुणाशी मैत्री केली होती. (Thane Crime) त्यातच हल्लेखोर तरुण आणि जखमीमध्ये २२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास बिर्ला कल्याण पश्चिम कडील प्रेम ऑटो पेट्रोलपंप नजीक ब्रेकअप (Girlfriend breakup dispute) झालेल्या गर्लफ्रेंडवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. मात्र त्यावेळी समझोता झाला होता. (Latest news from Thane) तरी देखील याच वादातून पुन्हा सायंकाळच्या सुमारास अशीषकुमार हा मित्रासोबत शहाड फाटक परिसरातील वाल्मिकीनगर मध्ये उभा असतानाच तिन्ही हल्लेखोर तरुण अचानक येऊन आरोपी यशने फरशीचा तुकडा उचलून अशीषकुमारच्या डोक्यात (youth assaulted with weapon Thane) मारला. तर आरोपी मंगेश आणि दीपेन या दोघांनी धारदार शस्त्राने सपासप वार (Young man stabbed with sharp weapon) करून त्याला गंभीर जखमी केले. (case filed against attackers)

हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल : गंभीर जखमी अवस्थेत अशीषकुमारला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून जखमी अशीषकुमारच्या तक्रारीवरून तिन्ही हल्लेखोरांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.

Last Updated : Dec 23, 2022, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.