ETV Bharat / state

पाण्याच्या नियोजनासाठी शहराच्या काही भागातील पाणी पुरवठ्यात कपात - पाणी पुरवठा बंद

पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेला स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा शहरातील काही भागात बुधवार ते गुरुवार दरम्यान बंद असणार आहे.

ठाणे महानगरपालिका
author img

By

Published : Jun 17, 2019, 8:51 PM IST

ठाणे - 'स्टेम वॉटर डिस्ट्री अँण्ड इन्फ्रा कंपनी' द्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 19 जून 2019 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 20 जून 2019 सकाळी 9.00 पर्यंत बंद राहणार आहे. यामूळे शहरातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिकातर्फे शहरातील काही भागात पाणी कपात

ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करून बुधवार दिनांक 19 जून 2019 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 20 जून 2019 सकाळी 9.00 पर्यंत शहरातील घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा,पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर,जेल,साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा, कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर व कळव्याचा काही भागात पाणी पुरवठा बंद असेल.

या शटडाऊनमुळे पाण्याचा पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Intro:ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणारBody:

स्टेम वॉटर डिस्ट्री अँण्ड इन्फ्रा कंपनी यांनी पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेला स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 19 जून 2019 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 20 जून 2019 सकाळी 9.00 पर्यत बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करून बुधवार दिनांक 19 जून 2019 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 20 जून 2019 सकाळी 9.00 पर्यत शहरातील घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा,पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर,ऋतूपार्क,सिद्धेश्वर,जेल,साकेत, उथळसर, रेतीबंदर,मुंब्रा कोळीवाडा,शैलेशनगर, संजय नगर व कळव्याचा काही भाग इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.