ETV Bharat / state

ठाण्यात स्कायवॉकवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

ठाण्यातील तीन हात नाका जंक्शनजवळील स्कायवॉवर चढून एका तरुणीने आत्महत्या केली. मात्र, तरुणीची ओळख अद्यापही पटलेली नाही.

unidentified woman suicide thane
प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Jan 2, 2020, 1:22 PM IST

ठाणे - अनोळखी तरुणीने शहरातील स्कायवॉकवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन हात नाका जंक्शनजवळ हा अपघात झाला.

मृत तरुणीचे वय जवळपास २० वर्ष आहे. तिने मॉलजवळील स्कायवॉकवर चढून उडी घेतली. त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र, मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यासाठी कुठल्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली होती का? याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण यांनी सांगितले.

Intro:Body:

ZCZC

PRI ESPL NAT WRG

.THANE BES2

MH-WOMAN-SUICIDE

Maha: Unidentified woman ends life by jumping from skywalk

      Thane, Jan2 (PTI) An unidentified woman allegedly

committed suicide by jumping from a skywalk in Maharashtra's

Thane city, police said on Thursday.

    The mishap took place near the Teen Hath Naka junction

here around 11 pm on Wednesday.

    The woman, believed to be in early 20s, climbed the

skywalk located close to a mall near the junction and jumped

from it, senior police inspector A S Pathan said.

    She was rushed to a hospital where she died during

treatment, he said.

    The deceased was yet to be identified, the official

said, adding that they were trying to find out from other

police stations if there was any missing person complaint. PTI

COR

GK   GK

01021144

NNNN

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.