ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये वाढले 'या' भाज्यांचे दर - कृषी उत्पन्न बाजार

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोप्रमाणे वाटण्याच्या दरात २२०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. पडवळच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
आज भाजीचे दर
author img

By

Published : Mar 24, 2023, 8:49 AM IST

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारामध्ये 21 मार्चला १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात १५०० रुपयांची वाढ झाली होती. तर प्रति किंन्टल गवारच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची वाढ झाली होती. मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये इतका दर होता. गुढीपाडवाच्या दिवशी 22 मार्चला एपीएमसी मार्केटमध्ये वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली होती. ढोबळी मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली होती.

Today Vegetables Rate
आज भाजीचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४६०० रुपये ते ५२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६७०० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ८००० ते १०००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ४३०० रुपये ते ४६०० रुपये दर आहे.

भाजीपाल्याचे दर : शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३९०० रुपये ते ४८०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ५३०० रुपये ते ६५०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४२०० रुपये ते ४५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये दर आहे.

हेही वाचा : Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये मिरचीच्या वाढत्या दराचा ग्राहकांना 'ठसका', वाचा आजचे भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.